सोन्याचा शर्ट

दत्ता फुगेंचा सोन्याचा तो शर्ट गायब

पिंपरी-चिंचवडमध्ये गोल्ड मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले दत्ता फुगे यांची हत्या करण्यात आली.

Jul 17, 2016, 11:33 PM IST

सोन्याचं शर्ट : हौसेला मोल नाही, होऊ दे खर्च!

हौसेला मोल नसते. होऊ दे खर्च. अशी परिस्थिती राजकीय पदाधिकाऱ्यांमध्ये दिसत आहे. अनेक नेते आणि मंत्री प्रचंड पैसा पाण्यासारखा खर्च केल्याने चर्चेत राहिले आहेत. यात मंत्री भास्कर जाधव, सुनील तटकरे, लक्ष्मण जगताप, इद्रीस नाईकवाडी आदींची नावे चर्चेत राहिली. आता तर सोन्याचा शर्ट घालण्यारांच्या नावाची भर पडले.

Aug 8, 2014, 08:47 PM IST

सोन्याचा शर्टवाला महाराष्ट्राचा नवा गोल्ड मॅन

रांका ज्वेलर्सने भोसरी येथील दत्ता फुगे यांच्या मागणीनुसार सुमारे एक कोटी २७ लाख रुपये किमतीचा सोन्याचा शर्ट तयार केला आहे. जगातील या सर्वात महाग शर्टची निर्मिती केल्याचा दावा तेजपाल रांका यांनी केला आहे.

Dec 28, 2012, 03:04 PM IST