Bela Bose Demise : 'जय संतोषी मां' फेम अभिनेत्रीचं निधन; वयाच्या 79 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप
Bela Bose Demise : अभिनय क्षेत्रात अनेक वर्षे योगदान दिल्यानंतर अनेक नवोदित कलाकार आणि प्रामुख्यानं अभिनय कलेप्रती निष्ठा असणाऱ्या कलाकारांपुढे त्यांनी आदर्श प्रस्थापित केला होता...
Feb 21, 2023, 08:40 AM ISTViral Video: आता काय तर पाणीपुरी आईस्क्रीम! नेटीझन्सनी लावला डोक्याला हात, म्हणाले...
Pani Puri With Ice Cream: पाणी पूरी, शेवपूरीचं नाव घेताच तोंडाला पाणी सुटतं. हे आपल्या सगळ्याचेच आवडते स्ट्रिट फूड्स आहेत. पण सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून अनेक नेटीझन्सनी डोक्याला हात मारल्याचे प्रतिक्रीया दिल्या आहेत.
Feb 20, 2023, 12:21 PM ISTWhatsapp युजर्स सावधान! 'या' स्कॅममुळे तुमचे Bank अकाउंट होईल रिकामी
Whatsapp Scam : तुम्ही जर व्हॉट्सअॅपवर सक्रिय असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण या व्हॉट्सअॅपच्या माध्यमाने सायबर क्रिमिनल्स आपली सर्वप्रकारची फायनांशिअल माहिती मिळवतात. परिणामी तुमचे बॅक अकाउंट रिकमी होण्याची शक्यता आहे.
Feb 19, 2023, 04:22 PM ISTBaby Shower Viral Video : डोहाळजेवणात नवरा - बायकोने केलं असं काही की.., खिळल्या सगळ्यांच्या नजरा
Couple Viral Video : सोशल मीडियावर एका गर्भवती महिला आणि तिच्या नवऱ्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. डोहाळजेवणात या दोघांनी जे काही केलं त्यानंतर सर्वत्र त्यांचीच चर्चा आहे.
Feb 12, 2023, 09:53 AM ISTप्रेमी युगुलाचा अंधारात धावत्या बाईकवर रोमान्स, तरुणी प्रियकराच्या मांडीवर जाऊन बसली अन्....
Couple Romance on Biike Video: सध्या संपूर्ण देशभरात व्हॅलेंटाइन वीक साजरा केला जात असताना राजस्थानमधील अजमेर येथील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत प्रेमी युगूल धावत्या बाईकवर रोमान्स करताना दिसत आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे दोघांची ओळख पटवत चौकशी केली आहे. तसंच त्यांची बाईक जप्त केली आहे.
Feb 8, 2023, 09:16 AM IST
Vanita Kharat: '...तुच माझा महाराष्ट्र अन् तुच माझी हास्यजत्रा', वनिताने लग्नात घेतलेला उखाणा ऐकला का?
वनितानं तिच्या महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाचा उल्लेख करत उखाणा घेतल्याने सध्या तो चर्चेचा विषय आहे.
Feb 5, 2023, 01:13 AM ISTBride Groom Marriage Video: अररर् थांबा.. लग्न तर होऊ द्या, वऱ्हाड्यांसमोर वधू-वराने असं काही केलं की...
Bride Groom Trending Video: लग्न म्हणजे जेवण, जेवणाला चव असली तर लग्न चांगलं झालं असं म्हटलं जातं. मात्र, स्वत:च्या लग्नात वधू वराने वेगळाच पराक्रम केलाय.
Feb 2, 2023, 06:34 PM ISTMS Dhoni : आयपीएलच्या आधी धोनी देवदर्शनाला, 'या' प्रसिद्ध मंदिराला दिली भेट, पाहा Video
Dhoni Temple Visit : गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाच्या खेळाडूंच्या आध्यात्मिक दौऱ्याची चर्चा सुरू आहे. त्यानंतर आता धोनीचा व्हिडिओ देखील चर्चेत आहे. सर्वजण रिषभ पंतसाठी (Rishabh Pant) प्रार्थना करताना दिसत आहे.
Jan 31, 2023, 03:25 PM ISTपंतप्रधान मोदींच्या गुरुचरणी Virat-Anushka नतमस्तक; ऋषीकेशमधील 'या' आश्रमाला दिली भेट
Anushka Virat in Rishikesh: विराट आणि अनुष्का ही दोघंही त्यांच्या आध्यात्मिक मान्यतांमुळे कायमच चर्चेचा विषय ठरतात. काही दिवसांपूर्वी वृंदावनात गेलेली ही जोडी आता पोहोचली ऋषीकेशला...
Jan 31, 2023, 07:43 AM ISTVIDEO : तो चहाच्या स्टॉलवर गुटखा खातं होता, तेवढ्यात Sonu Sood आला आणि मग...
Viral Video : सोनू सूद कायम कुठल्या ना कुठल्या कारणामुळे चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी धावत्या ट्रेनमध्ये दारावर बसल्याचा त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता त्याचा अजून एक व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे.
Jan 17, 2023, 10:53 AM IST
VIDEO : काय ती अदा, काय तो डान्स! 'या' दोन तरुणींच्या डान्सने नेटकऱ्यांना लावलं वेड
Viral Video : सोशल मीडिया दोन तरुणींचा डान्स नेटकऱ्यांना वेड लावतं आहे. लाखो वेळा हा व्हिडीओ पाहिला गेला तरी मन भरतं नाही. तुम्ही पाहिला का या तरुणींचा डान्स?
Jan 15, 2023, 02:03 PM ISTMask Mandatory : आता मास्क वापराच! कोरोनाच्या धोक्यामुळं WHO चा इशारा
Corona Mask Mandetory : किती तो मास्क वापरायचा... असं म्हणत तुम्हीही हा मास्क एखाद्या कोपऱ्यात फेकला असेल तर आताच सतर्क व्हा. कारण, जागतिक आरोग्य संघटनेनं पुन्हा मास्क वापरण्याचा इशारा दिला आहे.
Jan 11, 2023, 12:43 PM ISTExpensive Celebrity Divorces: त्या आठवणी नकोच! Hrithik Roshan नं पत्नीला घटस्फोटानंतर किती पोटगी दिली माहितीये?
Expensive Celebrity Divorces: आजच्या क्षणाला काही सेलिब्रिटी जोड्या अशाही आहेत जिथं घटस्फोटानंतर पतीकडून पत्नीला कोट्यवधी रुपयांची रक्कम पोटगी स्वरुपात देण्यात आली. ही रक्कम इतकी मोठी की सर्वसामान्यांची अनेक स्वप्न त्यात साकार होतील.
Jan 10, 2023, 09:28 AM ISTTea Powder Hack : वापरलेली चहा पावडर फेकण्याआधी 100 वेळा विचार करा, तुमची 5 कामं सोपी करेल
Used Tea Powder Hack : चहाचे प्रेमी तर अनेकजण असतात. मात्र चहा बनवल्यानंतर अनेक चहा फिल्टर करतो आणि चहाची पाने वेगळी करतो. उरलेली चहाची पाने आपण फेकून देतो. पण त्यांचा खूप उपयोग होतो. यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात. उरलेली चहाची पाने आपण अनेक कामांसाठी वापरू शकतो. त्वचा आणि केसांपासून घराच्या स्वच्छतेपर्यंत याचा उपयोग होऊ शकतो. चला जाणून घेऊया चहाची पाने कोणत्या कामासाठी वापरली जाते.
Jan 9, 2023, 05:20 PM ISTData Plan : अवघ्या 61 रुपयांमध्ये मिळवा 5G डेटा; खिशाला परवडणारा प्लान एकदा वापराच
New Recharge Plan : मोबाईल आणि त्यातही स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठी अफलातून ऑफर. यामध्ये तुम्ही सर्फिंगचा आनंदही घ्याल आणि हा अनुभव तितकाच कमालही असेल. आभार नंतर माना आधी ही ऑफर पाहा...
Jan 7, 2023, 12:15 PM IST