स्केटिंग

VIDEO : शुभ्र बर्फावर मशाली हातात घेऊ स्केटिंग

उत्तर भारतातील थंड हवेचं ठिकाण म्हणून शिमला प्रसिद्ध आहे. या भागात विविध ठिकाणी बर्फाची चादर पाहायला मिळते.

Jan 23, 2018, 12:43 PM IST

नाशिकमध्ये 18 जिल्ह्यांची रोलर स्केटिंग

 तीन गटात या स्पर्धा खेळल्या जात असून राज्यभरातल्या १८ जिल्ह्यातले ५५ संघ या स्पर्धेसाठी दाखल झाले आहेत.

Jan 6, 2018, 08:50 PM IST

VIDEO : स्केटिंग करताना ती १००० फूट खोल दरीत कोसळली

अमेरिकेतील अलास्कामध्ये एक स्कीयर एक हजार फूट खोल दरीत कोसळूनही बचावलीय

Jan 28, 2016, 11:23 AM IST

मराठमोळ्या शुभम दवणेचा मलेशियापार झेंडा

मराठमोळ्या शुभम दवणेचा मलेशियापार झेंडा

Aug 5, 2015, 10:40 AM IST

चिमुरड्यांनी सलग १२१ तास स्केटिंग करून नोंदवली रेकॉर्ड

चिमुरड्यांनी सलग १२१ तास स्केटिंग करून नोंदवली रेकॉर्ड

Jun 27, 2015, 11:41 AM IST

तिच्या अचानक जाण्यानं कोल्हापूरकर हळहळले...

पुण्याहून परतताना कोल्हापूरच्या श्रुतिका चंदवाणी बरोबर अन्य तिघांचा अपघातात मृत्यू झाला. यातील श्रुतिका ही अव्वल दर्जाची स्केटिंगपट्टू होती. एवढंच नव्हे तर वयाच्या सहाव्या वर्षी श्रुतिका चंदवाणीनं ‘लिंबो स्केटिंग’मध्ये ‘वर्ल्ड रेकॉर्ड’ केला होता. तिच्या जाण्यानं स्केटिंग मधला एक तारा निखळा असल्याचं तिच्या प्रशिक्षकांबरोबर अन्य कोल्हापूरकरांना वाटतंय.

Nov 10, 2013, 07:38 PM IST