स्पर्श केल्याने

चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याने अभिनेत्रीने कानाखाली वाजवली

अनेकदा महिला त्यांच्यासोबत झालेल्या चुकीच्या व्यवहारांविरोधात आवाज उठवतांना दिसतात. चुकीचा व्यवहार करणं, छेड काढणे, चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणं अशा घटनांविरोधात महिला नेहमी आवाज उठवतात. 

Mar 20, 2017, 04:24 PM IST