स्लॅब कोसळला

डोंबिवलीमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू

डोंबिवलीमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला, एकाचा मृत्यू

Aug 7, 2019, 09:00 PM IST

'केईएम' रुग्णालयाचा स्लॅब कोसळला, दोन जखमी

मुंबईतल्या प्रसिद्ध केईएम या सरकारी रुग्णालयाचा स्लॅब कोसळल्यानं डॉक्टर, रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक धास्तावले आहेत. 

Mar 15, 2018, 01:29 PM IST

मुंबई | केईएम रुग्णालयात स्लॅब कोसळला, २ रुग्ण जखमी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 15, 2018, 10:55 AM IST

एलफिन्स्टन फूटओव्हर ब्रीजवर स्लॅब कोसळून महिला जखमी

एलफिन्स्टन-परळ पूलावरील चेंगराचेंगरीच्या दुर्घटना ताजी असताना एलफिन्स्टन रोड स्थानकातील फूटओव्हर ब्रीजवर स्लॅब कोसळून महिला जखमी झाली.

Oct 14, 2017, 07:59 AM IST

मनोरा आमदार निवासातील छत कोसळले, जीवितहानी नाही

मनोरा आमदार निवास कामाचा दर्जा बघता इमारतीत होणारे बदल आता आमदारांच्याच अंगलट येऊ लागले आहेत. 

Jul 31, 2017, 09:45 AM IST

...आणि मोठा अनर्थ टळला

साईबाबांच्या शिर्डीत सोमवारी मोठा अनर्थ होता होता टळला. साईबाबा हॉस्पिटल मधील OPD मध्ये हजारो रुग्ण तसेच नातेवाईक नेहमीप्रमाणं होते. 

Apr 24, 2017, 05:53 PM IST

पुण्यात बांधकाम सुरू असताना स्लॅब कोसळला, ८ ठार

पुण्यात बांधकाम सुरू असताना स्लॅब कोसळला, ८ ठार

Jul 29, 2016, 02:01 PM IST

काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाचा स्लॅब कोसळला

ठाण्याच्या काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाचा काल रात्री १२ च्या सुमारास स्लॅब कोसळला. 

Apr 26, 2016, 01:27 PM IST

व्हिक्टोरीया हाऊस दुर्घटना : दोन कंपन्यांविरोधात गुन्हा

मुंबईतील वरळी इथल्या व्हिक्टोरीया हाऊस दुर्घटनेप्रकरणी दोन कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. JSW स्टील लिमिटेड आणि TCPL कंपनी विरोधात नामजोशी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dec 4, 2012, 01:36 PM IST

मुंबईत इमारतीचा स्लॅब कोसळला, दोन ठार

मुंबईतील वरळी भागातील कमला मिल कंपाऊंडमधील इमारतीचा स्लॅब कोसळून आज सकाळी दुर्घटना घडली. व्हिक्टोरिया हाऊसमध्ये इमारत दुरूस्तीचे काम सुरू होते, त्यावेळी स्लॅब कोसळला. यात एका महिलेचा आणि एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ढीगाऱ्याखाली सापडलेल्या जखमींना केईएम रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Dec 3, 2012, 01:27 PM IST

मेट्रो रेल्वेचा पूल कोसळला, १ ठार, १३ जखमी

मुंबईतील अंधेरी भागात मेट्रो रेल्वेचा पूल कोसळल्याने झालेल्या अपघातात जवळपास २० जण जखमी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अंधेरी-कुर्ला रस्त्यावरील हॉटेल लीला आणि मुकुंद नर्सिंग होमच्या दरम्यान ही घटना घडली.

Sep 4, 2012, 05:14 PM IST