स्वानंदी टिकेकर

आमिर खानच्या लेकीनंतर 'या' दिग्गज अभिनेत्याच्या मुलीचं केळवण; #anandi म्हणून इन्स्टावर फोटो व्हायरल

Swanandi Tikekar Ashish Kulkarni: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे अभिनेत्री स्वानंदी टीकेकर आणि आशिष कुलकर्णीच्या लग्नाची. नुकताच त्यांचा साखरपुडा संपन्न झाला आहे. आता त्यांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा आहे. आता त्यांच्या केळवणाचे फोटो व्हायरल झाले आहेत. 

Nov 10, 2023, 01:44 PM IST

'दिल दोस्ती दुनियादारी' फेम स्वानंदी टिकेकरनं दिली 'त्याच्या'वरील प्रेमाची कबुली

Swanandi Tikekar Love Story: अभिनेत्री स्वानंदी टिकेकर Relationship हिनं आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे त्यातून तिनं आपल्या Would Be Husband चे नावं जाहीर केलं आहे. इन्टाग्रामवरून तिनं 'आमचं ठरलंय' Amcha Tharlay अशी घोषणा दिली आहे. 

Jul 20, 2023, 01:33 PM IST

'डोण्ट वरी बी हॅप्पी'मध्ये दिसणार स्वानंदी

उमेश कामत आणि स्पृहा जोशीने गाजवलेल्या 'डोण्ट वरी बी हॅप्पी' या नाटकातील  प्रणोतीची जागा कोणती अभिनेत्री घेणार? हि बऱ्याच दिवसांपासून लागलेली उत्कंठा आता संपली आहे. कारण, नाट्यरसिकांकडून अनेक तर्कवितर्क केल्या जाणाऱ्या या भूमिकेसाठी, महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री स्वानंदी टिकेकरचे नाव आता निश्चित झाले आहे.

Apr 23, 2018, 02:42 PM IST

'डोन्ट वरी बी हॅप्पी' नाटकात स्वानंदी टिकेकरची एन्ट्री !

मराठी रंगभूमीवर प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेलं 'डोन्ट वरी बी हॅप्पी' या नाटकामध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. 

Apr 23, 2018, 02:25 PM IST

स्वानंदी टिकेकरचा सोज्वळ लूक

दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून मराठी इंडस्ट्रीला नवे आणि फ्रेश असे चेहरे मिळाले. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले. 

Nov 23, 2017, 04:15 PM IST

'दिल दोस्ती दोबारा' घेणार प्रेक्षकांचा निरोप

सहा मित्रांच्या गोष्टीवर आधारित दिल दोस्ती दोबारा ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेऐवजी आता जागो मोहन प्यारे ही नवी मालिका सुरु होतेय.

Aug 4, 2017, 02:57 PM IST

चला हवा येऊद्या सेटवर खवय्येगिरी

चला हवा येऊ द्याच्या सेटवर साखर खाल्लेला माणूस आणि एक शून्य तीन या दोन नव्या नाटकातील कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी प्रशांत दामले, शुभांगी गोखले, संकर्षण कऱ्हाडे, सुमित राघवन, स्वानंदी टिकेकर हे कलाकार उपस्थित होते. प्रशांत दामले यांच्या आम्ही सारे खवय्येचा कार्यक्रम यावेळी मंचावर रंगला. पाहा सेटवर कशी रंगली खवय्येगिरी

Jan 22, 2017, 04:14 PM IST

दिल दोस्ती दुनियादारीच्या मीनलची इन्स्टाग्रामवर एंट्री

दिल दोस्ती दुनियादारीमधील बिनधास्त मीनल अर्थात स्वानंदी टिकेकर हिने इन्स्टाग्रामवर एंट्री केलीये. 

Aug 1, 2016, 10:52 AM IST