हफ्ता वसुली

'भ्रष्टाचारवादी' की 'हफ्ता वसुली' करणाऱ्यांची साथ?

सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपाला साथीदाराची गरज आहे, मात्र विधानसभेच्या निवडणुकीत जी चिखलफेक झाली त्याची आठवण आता विरोधक करून देत आहेत.  दुसरीकडे भाजपाच्या जवळ शिवसेना येईलच, याची शाश्वती अजून तरी कुणी दिलेली नाही, मात्र भाजपातील अनेक नेते शिवसेनेसोबत युती होईल, अशी शक्यता गृहीत धरून आहेत, थोडक्यात सत्तेची चावी शिवसेनेकडे आहे.

Oct 20, 2014, 09:03 PM IST