हाथरस

राहुल-प्रियंका गांधी यांना पोलिसांनी अडवले, पायीच हाथरसला रवाना

उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बलात्कारानंतर  प्रियंका गांधी आणि खासदार राहुल गांधी पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी हाथरसला रवाना झाले आहेत. 

Oct 1, 2020, 02:27 PM IST

बलात्काराच्या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट, काँग्रेसकडून तीव्र निषेध

उत्तर प्रदेशमधील हाथरसमधील बलात्काराच्या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. नोएडा फ्लायवेवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आहे.  

Oct 1, 2020, 01:45 PM IST

हाथरस : SIT करणार चौकशी, 'निर्भया'प्रकरणातील वकील लढणार केस

हत्याकांड घटनेनंतर देशभरातून संताप व्यक्त होतोय. 

Oct 1, 2020, 08:17 AM IST

हाथरस घटना : सर्वोच्च न्यायालयात याचिका, गरिबाची मुलगी असणं अपराध आहे का? - सोनिया

हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय अथवा विशेष पथकाकडे देण्यात यावा या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. 

Oct 1, 2020, 07:57 AM IST

उत्तर प्रदेश : बलरामपूरमध्ये सामूहिक बलात्कारानंतर तरुणीचा मृत्यू, दोघांना अटक

हाथरस येथील १९ वर्षीय गरीब तरुणीवर सामूहिक बलात्कार आणि खून केल्याबद्दल देशभरात संताप व्यक्त होत असताना आणखी एक धक्कादायक घटना.

Oct 1, 2020, 07:32 AM IST

हाथरस अत्याचार : देशभर आक्रोश सुरू असाताना रामदास आठवले गप्प का होते?

उत्तरप्रदेशातल्या हाथरसमधल्या तरूणीवर झालेल्या पाशवी अत्याचाराच्या निषेधात काल देशभर आक्रोश सुरू होता. 

Sep 30, 2020, 11:48 AM IST

हाथरस अत्याचार : पंतप्रधान मोदी यांनी घेतली गंभीर दखल

उत्तर प्रदेशमधील हाथरस पीडिता अत्याचार प्रकरणाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंभीर दखल घेतली आहे.  

Sep 30, 2020, 11:28 AM IST

हाथरस अत्याचार : योगी सरकारवर राहुल- प्रियंका यांची जोरदार टीका

उत्तर प्रदेशातील हाथरस  (Hathras) सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर राजकारण रंगू लागले आहे. 

Sep 30, 2020, 11:19 AM IST

हाथरस : अमानुष छळ आणि बलात्कार झालेल्या मुलीचा अंत

उत्तर प्रदेशात हाथरस (Hathras gangrape) इथे अमानुष छळ आणि बलात्कार झालेल्या मुलीचा अंत झाला. 

Sep 30, 2020, 07:34 AM IST

हाथरसमध्ये जोडप्याला ६ जणांकडून मारहाण, व्हिडिओही काढला

एक तरुण मुलगी आणि तिच्या मित्राला ६ जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये घडलीय. जवळपास १० मिनीटं ही मारहाण सुरू होती. भामट्यांनी या प्रकाराचा व्हिडिओही मोबाईलवर शूट केला आणि व्हॉट्सअॅपवर हा व्हिडिओ टाकलाय.

Mar 18, 2015, 09:42 AM IST

यूपीतील रेल्वे अपघातात १५ ठार

उत्तर प्रदेशात हाथरस येथील रेल्वे दुर्घटनेत १५ प्रवासी ठार झाले आहेत. आज सकाळी हाथरस येथे रेल्वेची धडक कारला बसल्याने हा अपघात झाला. हा अपघात आज सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास एका रेल्वे क्रॉसिंगजवळ झाला.

Mar 20, 2012, 10:41 AM IST