हैदराबाद

भारतातल्या 'डे-नाईट' टेस्टचा मुहूर्त ठरला

भारतातल्या 'डे-नाईट' टेस्टचा मुहूर्त ठरला

भारतातल्या पहिल्या डे-नाईट टेस्ट मॅचला अखेर मुहूर्त मिळाला आहे.

Mar 18, 2018, 08:04 PM IST
वायफाय बंद केल्यामुळे पतीने पत्नीला केली जबरदस्त मारहाण...

वायफाय बंद केल्यामुळे पतीने पत्नीला केली जबरदस्त मारहाण...

 स्मार्टफोन आणि इंटरनेटचे आपल्या मनातील जाळे अधिक घट्ट होत जात आहे, 

Mar 9, 2018, 11:20 AM IST
एका रात्रीत स्टार झालेल्या प्रिया प्रकाशवर हैदराबादमध्ये तक्रार दाखल

एका रात्रीत स्टार झालेल्या प्रिया प्रकाशवर हैदराबादमध्ये तक्रार दाखल

मल्याळम सिनेमा 'ओरू अडार लव' मधून प्रकाशझोतात आलेली प्रिया प्रकाश वारिअर.... 

Feb 14, 2018, 11:38 AM IST
परिक्षेला बसू न दिल्याने ९ वी तील विद्यार्थींनीची आत्महत्या....

परिक्षेला बसू न दिल्याने ९ वी तील विद्यार्थींनीची आत्महत्या....

माणूसकीला धक्का देणारी एक घटना समोर आली आहे.

Feb 2, 2018, 06:18 PM IST
 १९ वर्षीय तरूणीवर सिनेमा थिएटरमध्ये बलात्कार

१९ वर्षीय तरूणीवर सिनेमा थिएटरमध्ये बलात्कार

  गेल्या सोमवारी हैदराबाद येथील एका सिनेमागृहात एका १९ वर्षीय तरूणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली.  या घटनेची दखल घेत पोलिसांनी आरोपीला पकडले असून सिनेमागृहाच्या मालकाविरूद्ध कारवाई केली आहे. 

Feb 2, 2018, 04:36 PM IST
LIVE मॅच दरम्यान बॉलरचा मृत्यू, व्हिडिओ व्हायरल

LIVE मॅच दरम्यान बॉलरचा मृत्यू, व्हिडिओ व्हायरल

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी हैदराबादमध्ये एका स्थानिक क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या टूर्नामेंटमध्ये एक विचित्र घटना घडल्याचं समोर आलं आहे.

Jan 27, 2018, 07:19 PM IST
मॅच संपल्यावरही रायडूचा मैदानात हंगामा, बीसीसीआयचे चौकशीचे आदेश

मॅच संपल्यावरही रायडूचा मैदानात हंगामा, बीसीसीआयचे चौकशीचे आदेश

सैय्यद मुश्ताक अली टी-20 टूर्नामेंटमधल्या कर्नाटक आणि हैदराबादमध्ये झालेल्या मॅचमध्ये खेळाडूंचा जोरदार हंगामा पाहायला मिळाला.

Jan 12, 2018, 05:26 PM IST
मोजो पबचा मालक युग टुलीला हैदराबादेतून अटक

मोजो पबचा मालक युग टुलीला हैदराबादेतून अटक

मुंबईतील ज्या आगीच्या घटनेने सर्वांनाच हादरवले त्या कमला मिल आग दुर्घटनेप्रकरणी मोजो पबचा मालक युग टुलीला हैदराबादमधून अटक करण्यात आली आहे. 

Jan 10, 2018, 01:50 PM IST
अजहर एक तास बाहेर उभा, भावूक होऊन म्हणाला 'मी कॅप्टन होतो'

अजहर एक तास बाहेर उभा, भावूक होऊन म्हणाला 'मी कॅप्टन होतो'

भारतीय क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन मोहम्मद अजहरुद्दीन आता क्रिकेटच्या राजकारणामध्ये त्याचं नशीब आजमावत आहे.

Jan 8, 2018, 10:10 PM IST
लग्नात तलवारीने घेतला तरुणाचा जीव

लग्नात तलवारीने घेतला तरुणाचा जीव

लग्नसमारंभात सहभागी झालेल्या तरुणाचा नाचताना अचानक मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

Jan 8, 2018, 02:11 PM IST
प्रियकराने प्रेयसीला रस्त्यावर जिवंत जाळले...

प्रियकराने प्रेयसीला रस्त्यावर जिवंत जाळले...

सिकंदराबादमध्ये एका व्यक्तीने २५ वर्षांच्या युवतीला गुरूवारी जिवंत जाळले.

Dec 22, 2017, 11:17 AM IST
द्रौपदी पहिली फेमिनिस्ट, भाजप खासदाराचे वक्तव्य; सोशल मीडियावर ट्रोल

द्रौपदी पहिली फेमिनिस्ट, भाजप खासदाराचे वक्तव्य; सोशल मीडियावर ट्रोल

 द्रौपदीला राम माधव यांनी पहिली फेमिनिस्ट म्हटले आहे. त्यांच्या या विधानानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रीयांचा खच पडला.

Dec 19, 2017, 12:12 PM IST
हैदराबादमध्ये सेक्स रॅकेट उद्ध्वस्त, २ अभिनेत्रींना अटक

हैदराबादमध्ये सेक्स रॅकेट उद्ध्वस्त, २ अभिनेत्रींना अटक

हैदराबादमध्ये सेक्स रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आलेय. यात दोन अभिनेत्रींसह चार जणांना अटक करण्यात आलीये. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंजारा हिल्स भागातील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पोलिसांनी छापा टाकत चार जणांना अटक केली. 

Dec 18, 2017, 04:07 PM IST
नवरा आहे 'गे'; संतापलेल्या महिलेची पोलिसात तक्रार

नवरा आहे 'गे'; संतापलेल्या महिलेची पोलिसात तक्रार

आपल्या पतीवर संतापलेल्या एका महिलेने चक्क पोलिसांत तक्रार दिली आहे. महिलेची तक्रार ही नवरा बायकोतील नेहमीसारख्या भांडणाबद्दल नाही. 

Dec 11, 2017, 04:18 PM IST
आंघोळ करताना प्राध्यापिकेचा अश्लिल व्हिडिओ शूट करणारा विद्यार्थी अटकेत

आंघोळ करताना प्राध्यापिकेचा अश्लिल व्हिडिओ शूट करणारा विद्यार्थी अटकेत

महिला प्राध्यापिकेचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ शूट करण्याच्या आरोपाखाली एका विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे.

Dec 9, 2017, 09:09 PM IST