हॉलीवुड

ज्या बाथटबमध्ये फोटो काढला, त्यातच बुडून निधन; मॅथ्यू पेरीची 'ती' पोस्ट शेवटची ठरली, 'गरम पाण्यात...'

अमेरिकेतील प्रसिद्ध सिटकॉम फ्रेंड्समधील (Friends) अभिनेते मॅथ्यू पेरीचं (Matthew Perry) शनिवारी निधन झालं. तो 54 वर्षांचा होता. 90 च्या दशकातील कार्यक्रम फ्रेंड्समध्ये चँडलर बिंगच्या (Chandler Bing) भूमिकेमुळे तो स्टार झाला होता. 

 

Oct 29, 2023, 12:29 PM IST

Shocking: ती होती कोण? किम कार्दशियन एकटी असताना सेल्फीत कैद झाली रहस्यमय सावली; उडाली खळबळ!

Mysterious girl shadow In kim kardashian selfie: वयाच्या 42 व्या वर्षी प्रसिद्धी मिळवणारी किम कार्दशियन 2007 मध्ये एका सेक्स टेप प्रकरणामुळे प्रसिद्धीच्या झोतात आली होती. अशातच आता किम कार्दशियनसोबत धक्कादायक घटना घडली आहे.

Jul 10, 2023, 04:11 PM IST

ठाण्यात हॉलीवूड ऑप्टिशियन बिल्डिंगला आग

हॉलीवुड ऑप्टिशियन बिल्डिंग ला आग लागल्याची घटना समोर येत आहे

May 31, 2018, 11:37 PM IST

किंग खानचा हॉलीवुडच्या दिग्दर्शकासोबत 'लुंगी डान्स'

लॉस एंजिलिसः बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरूख खानने हॉलिवूडच्या ‘फ्रान्सिसको फिल्म’ सोहळ्यात हॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक ब्रेट राटनर यांच्यासोबत ‘लुंगी डान्स’ या शाहरूखच्या गाजलेल्या गाण्यावर ठेका धरला.

Apr 16, 2017, 11:30 AM IST

चाकू दाखवून न्यूयॉर्कमध्ये माझ्यावरही झाला रेप! - मॅडोना

हॉट आणि सेक्सी पॉप स्टार मॅडोनाने एक गौप्यस्फोट केला आहे. मॅडोनाने सांगितंलय की, पहिल्यांदा जेव्हा ती न्यूयॉर्कला स्टेज शो करायला गेली होती, त्यावेळेस शस्त्राचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता.

Oct 6, 2013, 02:30 PM IST