हॉस्पिटॅलिटी अभ्यासक्रम hospitality courses

मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रात हॉस्पिटॅलिटी अभ्यासक्रम

मुंबई विद्यापीठ रत्नागिरी उपकेंद्रात ‘हॉस्पिटॅलिटी’ (आदरातिथ्य) अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. हा अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्यात येणार आहे.

Jan 31, 2015, 09:19 AM IST