२ जण ठार लोकलची गर्दी जीवावर बेतली

लोकलची गर्दी जीवावर.. पडून ३ ठार, १५ जखमी

लोकलमधल्या गर्दीनं दोघांचा बळी घेतला आहे. रेल्वेचा खोळंबा हा आता प्रवाशांच्या जीवावर उठला आहे. २ प्रवाशांचा लोकलमधून पडून मृत्यू झाला आहे. नाहूर स्टेशनजवळ ही घटना घडली आहे.

Apr 19, 2012, 05:19 PM IST