३८६८ कि मी

'बेटी बचाओ'साठी २ तरुणींचा 'काश्मीर ते कन्याकुमारी' सायकल प्रवास

मुंबईच्या सायली महाराव आणि पुण्याच्या पूजा बुधावले अशी या तरुणींची नावे आहेत. दरदिवशी साधारण १२० -१५० किलोमीटरचा पल्ला या दोघी पार करत होत्या. 

Jan 5, 2018, 11:39 AM IST