३ गोष्टी जाणून घ्या

रिलायंस जिओ सिमकार्ड घेण्याआधी या ३ गोष्टी जाणून घ्या

रिलायंस जिओ घेण्यासाठी तुम्ही उत्साही असाल. सोमवारपासून हे सिमकार्ड विक्रीस येणार आहे. पण जिओच्या या ऑफरमध्ये काही गोष्टी लपल्या आहेत. ज्या सांगितल्या गेलेल्या नाहीत.

Sep 4, 2016, 05:37 PM IST