४ जी

खुशखबर! जिओचा येणार स्वस्त ४ जी अँड्राईड स्मार्टफोन

जर तुम्ही जिओ युजर आहात किंवा जिओचे प्रशंसक आहात तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. येत्या काही दिवसांत, रिलायन्स जिओ स्वस्त अँड्राईड स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. सध्या रिलायन्स जिओचे सर्वात स्वस्त 4 जी हँडसेट प्रथमच बुक केलेल्यांसाठी वितरित करण्यात येत आहे. त्यानंतर मात्र या फोनचे प्रोडक्शन थांबवले असून नवीन अँड्राईड स्मार्टफोन आणण्याचा कंपनी विचार करते आहे.

Nov 1, 2017, 03:57 PM IST

जिओला टक्कर देण्यासाठी व्होडाफोनची 4जी मोफत डाटा ऑफर

मोबाईल कंपन्यांमध्ये सध्या ४जीची स्पर्धा दिसून येत आहे. रिलायन्स जिओने ४ जीकडे ग्राहक आकर्षित होण्यासाठी  'हॅप्पी न्यू ईअर' या नावाने मोफत इंटरनेट डेटा, कॉलिंग सुविधा सुरु केली. आता या स्पर्धेत व्होडाफोन ही कंपनी उतरली आहे. व्होडाफोन ग्राहांना ४जी डाटा मोफत देणा आहे.

Dec 4, 2016, 10:15 AM IST

रिलायन्स जिओ आणि BSNLमध्ये करार, तुम्हांला काय फायदा

 
नवी दिल्ली :  रिलायन्स जिओ आणि सरकारी क्षेत्रातील भारत संचार निगम लिमिटेड ( बीएसएनएल) २ जी आणि ४ जी सेवांसाठी आपल्या सर्कलमध्ये रोमिंग सामजस्य करार केला आहे.  यानुसार बीएसएनलचे ग्राहक रोमिंगमध्ये रिलायन्स जिओची ४ जी  सेवा  वापरता येणार आहे. तर रिलायन्सचे ग्राहक फोन कॉलसाठी बीएसएनएलचे २ जी नेटवर्क वापरू शकणार आहे. 

Sep 12, 2016, 09:32 PM IST

ब्लॅकबेरी-१०ला सोनीच्या ‘एक्सपेरिया’ची टक्कर

मोबाईल क्षेत्रात दिवसागणिक क्रांती होत आहे. नवनविन तंत्रज्ञाचा वापर करून प्रत्येक कंपनी आघाडीवर राहण्याचा प्रयत्न करीत आहे. नोकीया कंपनीचे दिवाळं निघाल्यानंतर पुन्हा भरारी मारण्यासाठी नोकीया कामाला लागली आहे. आता तर सोनी कंपनीने ब्लॅकबेरी-१०ला टक्कर देण्यासाठी बाजारात ‘एक्सपेरिया’ हा नवा मोबाईल आणलाय.

Mar 7, 2013, 02:06 PM IST

आजपासून एअरटेलची '४ जी' सेवा सुरू

भारती एअरटेलने देशात पहिल्यांदाच ४ जी सेवा सुरू केली आहे. भारतात अशी सेवा पहिल्यांदाच सुरू होत आहे. आजपासून ही सेवा कोलकात्यात सुरू होत आहे. या वायरलेस तंत्रज्ञानामुळे मोबाइलचा स्पीड सध्याच्या वेगाहून १० पटीने वाढणार आहे.

Apr 10, 2012, 12:07 PM IST