‎टीआरपी

राज ठाकरेंचा टीआरपी घसरला - भाजप

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेनंतर भाजपनं राज ठाकरेंवर जोरदार प्रतिहल्ला केलाय. मोदींचा टीआरपी वाढल्यामुळे राज यांनी या प्रकारचे आरोप केल्याची जोरदार टीका प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. मोदींनी कधीही मनसेचा पाठिंबा मागितला नसल्यानं तो गृहीत धरण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं देखील त्यांनी म्हटलंय.

Jan 9, 2014, 06:59 PM IST