110000 vacancy in railway

रेल्वेत ९० हजार नाही तर १ लाख १० हजार पदांसाठी भरती, अर्ज करण्यासाठी २ दिवस शिल्लक

नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मात्र, आता या भरती प्रक्रियेतील पदांची संख्या वाढवण्यात आली आहे. यापूर्वी ९० हजार पदांसाठी प्रक्रिया करण्याचं जाहीर केलं होतं. मात्र, आता ही संख्या वाढवून १ लाख १० हजार करण्यात आली आहे.

Mar 29, 2018, 04:26 PM IST