1st day collection

बॉक्स ऑफिसवर 'The Sky Is Pink'सिनेमाची एवढी कमाई?

प्रियंका आणि फरहानची जोडी 

Oct 12, 2019, 12:48 PM IST

बॉक्स ऑफिस कलेक्शन : शिवाय विरुद्ध ए दिल है मुश्किल

 बॉक्स ऑफिसवर अजय देवगणचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट शिवाय आणि करण जौहरचा बहुचर्चित ऐ दिल है मुश्किल, हे दोन सिनेमे वीकेंडला प्रदर्शित झाले आहेत. रिलीजच्या पहिल्याच दिवसाचं कलेक्शन पाहता, या दोन्ही सिनेमांच्या तुलनेत बॉक्स ऑफिसवर करण जोहरच्या ऐ दिल है मुश्किल या सिनेमाचं पारडं जड दिसतंय.

Oct 29, 2016, 12:07 PM IST