2017

२०१७मध्ये मुंबई रेल्वे अपघातात १,४४३ जणांचा मृत्यू

मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणा-या रेल्वे मार्गांवर १७४ मृत्यूची ठिकाणं असल्याचं समोर आलं आहे.

Dec 3, 2017, 05:16 PM IST

धुळे | जलमित्र पुरस्कार वितरण सोहळा

धुळे | जलमित्र पुरस्कार वितरण सोहळा

Nov 12, 2017, 07:40 PM IST

लक्ष्मीपूजन स्पेशल : शेअर बाजारातला लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त

आज लक्ष्मीपूजनानिमित्त संध्याकाळी ६.३० ते ७.३० या एका तासात मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारामध्ये मुहूर्ताचे व्यवहार होतील. तत्पूर्वी मुंबई शेअर बाजारात आज लक्ष्मीपूजन करण्यात आलं.

Oct 19, 2017, 06:48 PM IST

... हे आहेत २०१७ चे नोबेल पुरस्कार विजेते

... हे आहेत २०१७ चे नोबेल पुरस्कार विजेते

Oct 19, 2017, 05:39 PM IST

'फोर्ब्स'च्या सर्वात श्रीमंत भारतीयांच्या यादीत मुकेश अंबानी पहिले!

फोर्ब्स मॅगझीननं २०१७ ची सर्वात श्रीमंत १०० भारतीयांची यादी जाहीर केलीय. या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी पहिल्या क्रमांकावर आहेत. 

Oct 5, 2017, 05:52 PM IST

एकदा चार्ज केल्यावर १०० कि.मी पळणार ही कार

 टाटा मोटार्सने टाटा व्ही-व्हेरिएट संकल्पना मॉडेल टाटा टीयागो यांच्यासमोर सादर केली आहे. 

Sep 16, 2017, 06:13 PM IST

पुण्यात मानाच्या बाप्पांची मिरवणूक नेहमीपेक्षा लांबली

पुण्यात गणेशभक्तांचा उत्साह टिपेला पोहचलाय. मानाच्या बाप्पांची मिरवणूक नेहमीपेक्षा लांबली. त्यामुळे दगडूशेठ हलवाई आणि मंडई गणेशाची मिरवणूक रात्री उशीरा निघणार आहे. 

Sep 5, 2017, 11:05 PM IST

२०१७ एमा स्टोन साठी डबल सेलिब्रेशनचं !

यंदाच्या ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या पुरस्काराची मानकरी एमा स्टोन ही जगातील सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री ठरली आहे.

Aug 17, 2017, 06:23 PM IST

फास्ट न्यूज : २७ जुलै २०१७

२७ जुलै २०१७

Jul 27, 2017, 01:02 PM IST

फायनलच्या आधी महिला क्रिकेट टीमला धोनीने दिल्या टीप्स

टीम इंडियाचा माजी कर्णधार एम एस धोनीने भारतीय महिला टीमला इंग्लंड विरुद्धच्या वर्ल्ड कप फायनल मॅचसाठी काही टीप्स दिल्या आहेत. भारतीय महिला टीमला त्याने सांगितलं की, टूर्नामेंटची सुरुवात शानदार केली. टीम इंडियाने लीग मॅचमध्ये चांगली कामगिरी केली. सेमीफायनलमध्ये जागा बनवली त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा पराभव करत फायनलमध्ये पोहोचले.

Jul 23, 2017, 03:56 PM IST

महिला वर्ल्डकप फायनल: इंग्लंडचा टॉस जिंकत प्रथम बॅटिंगचा निर्णय

आज भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात महिला वर्ल्डकपचा महामुकाबला रंगणार आहे. इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Jul 23, 2017, 02:58 PM IST

मैदानावर पुन्हा एकदा 'तेच' पुस्तक घेऊन आली कर्णधार मिताली राज

नेहमी प्रमाणे भारतीय महिला टीमची कर्णधार मिताली राज मॅच सुरु होण्याआधी मैदानावर पुस्तक घेऊन पोहोचली. भारताने जेव्हा पहिला सामना इंग्लंड विरोधात खेळला होता तेव्हा देखील खेळ सुरु होण्याआधी मिताली एक पुस्तक वाचतांना दिसली होती. त्यामुळे मिताली पुन्हा एकदा चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे.

Jul 23, 2017, 02:47 PM IST