2023

Planet Parade Video : आकाशात एका रांगेत पाच ग्रह पाहून अमिताभ बच्चनही भारावले, त्या क्षणाची दृश्य व्हायरल

Planet Parade Video : सूर्यास्तानंतर निरभ्र आकाशात पाहिलं की, दरवेळी आपण भारावतो. निसर्गाची ही किमया पाहताना आपण त्यापुढे किती लहानगे आहोत याचीच अनुभूती होते. असाच प्रसंग नुकताच संपूर्ण जगानं अनुभवला. 

 

Mar 29, 2023, 06:57 AM IST

Salary Hike In India: जगभरात कर्मचारीकपात पण भारतीयांसाठी दिलासादायक बातमी! 2023 ठरणार पगारवाढीचं वर्ष

Average Salary Hike In 2023: जगभरातील नामवंत कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकत असतानाच भारतीय कर्मचाऱ्यांसाठी एक समाधानकारक बातमी समोर आली आहे. एका अहवालामधून भारतीय कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसंदर्भातील आकडेवारी मांडण्यात आली आहे.

Mar 21, 2023, 08:04 PM IST

Holika Dahan 2023 : महाराष्ट्रात होळी आणि रंगपंचमी कधी आहे? तारीख, शुभ मुहूर्त जाणून घ्या एका क्लिकवर

Holi and Rangpanchami Date 2023: यंदा होलिका दहन आणि रंगांची उधळण कधी केली जाणार याबद्दल संभ्रम आहे. कारण पूर्व भारतात आणि महाराष्ट्रात होलिका दहन आणि रंगपंचमी वेगवेगळ्या तारखेला आहे. तर मग चला जाणून घेऊयात महाराष्ट्रात कधी हा सण साजरा करायचा आहे ते...

Mar 2, 2023, 04:02 PM IST

Rohit Sharma : स्टिव्ह स्मिथची एक चूक आणि...; आऊट असूनही पव्हेलियनमध्ये परतला नाही हिटमॅन

27 रन्सवर टीम इंडियाने पहिली विकेट गमावली आणि 109 भारताचा ऑल आऊट झाला. मात्र या सामन्यामध्ये रोहित शर्माला स्टिव्ह स्मिथच्या एका चुकीमुळे जीवनदान मिळण्यास मदत झाली.

Mar 1, 2023, 03:50 PM IST

Budh Gochar 2023 : 'या' तारखेपासून तयार होत आहे बुधादित्य योग, या व्यक्तींना मिळणार छप्परफाड पैसा

Budhaditya Rajyog in Kumbh 2023 :  ज्योतिष शास्त्रानुसार या महिन्यात 27 फेब्रुवारी 2023 रोजी बुध ग्रहाचे संक्रमण होणार आहे. कुंभ राशीत बुधाचा प्रवेश बुधादित्य योग तयार करेल, जो 3 राशीच्या लोकांना खूप शुभ परिणाम देईल. 

 

Feb 21, 2023, 07:06 AM IST

Maha Shivratri 2023 : ...म्हणून महाकालेश्वरावर होतो भस्माचा अभिषेक; शिवपुराणातील रहस्य अखेर समोर

Maha Shivratri 2023 : भारतामध्ये देवादिवे महादेवाची असंख्य स्वयंभू मंदिरं आहेत. प्रत्येक मंदिराचं महत्त्वं आणि महात्म्य वेगळं आणि तितकंच रंजक आहे. महाकाल मंदिरात होणारी भस्मारतीसुद्धा त्याचाच एक भाग. 

Feb 17, 2023, 09:02 AM IST

IND vs NZ T20 : टीम इंडियाचा 'हा' खेळाडू जिंकवून देणार मालिका, कॅप्टन पांड्याने काढला हुकमी एक्का!

IND vs NZ, Hardik Pandya: दुसऱ्या सामन्यासाठी आणि मालिकेत लाज राखण्यासाठी कॅप्टन हार्दिक पांड्याने ( IND vs NZ 2nd T20I) मोठा निर्णय घेतला आहे.

Jan 29, 2023, 06:56 PM IST

Gupt Navratri 2023 : 'या' राशींसाठी गुप्त नवरात्र अतिशय शुभ; होणार धनलाभ

Magh Gupt Navratri 2023 Date : माघ महिन्यातील गुप्त नवरात्र 22 जानेवारी 2023 म्हणजे येत्या रविवारपासून सुरु होणार आहे. ही गुप्त नवरात्री काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे. 

Jan 20, 2023, 12:58 PM IST

Virat Kohli : यंदाचं वरीस विराटचं, 2023 ठरणार 'लकी'; कोणते कोणते रेकॉर्ड मोडणार?

Virat Kohli 2023:  पाकिस्तानविरुद्ध हरिस राऊफला समोरून षटकार खेचलेला विराट आता सर्व बंधणं जुगारून पुन्हा कम बॅक करत होता. मागील दोन वर्ष विराटसाठी चांगली गेली नाहीत. वर्षाच्या अखेरीस विराट पुन्हा फॉर्ममध्ये आलाय.

Jan 15, 2023, 11:58 PM IST

Makar sankranti 2023: संक्रांतीला वाण काय द्यायचं? महिलांसाठी हटके ऑप्शन्स पाहा

makar sankranti 2023 haldikumkum ceremony: बऱ्याचदा हा प्रश्न पडतो, कि वाण म्हणून काय भेटवस्तू द्यावी ? आणि म्हणूनच आजच्या लेखात आपण वाण म्हणून काय भेट देऊ शकतो. याविषयी जाणून घेऊया. 

Jan 10, 2023, 02:04 PM IST

Sushant Moon : सुशांत सिंह राजपूतच्या वाढदिवसाला खास गिफ्ट

अमेरिकन लूनर सोसायटीचा खास सम्मान

Mar 10, 2022, 11:42 AM IST

२०२३चा वर्ल्ड कप या देशामध्ये होणार

२०२१ सालची चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०२३ सालच्या क्रिकेट वर्ल्ड कपबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे.

Dec 11, 2017, 05:19 PM IST