23 digit

चेकवरील 'त्या' २३ नंबरचा अर्थ काय...घ्या जाणून

चेकचा वापर साधारणपणे सर्वच ठिकाणी केला जातो. चेकवरील रक्कम, सही, नाव तसेच चेक नंबरबाबत सर्वांनाच माहिती असते. मात्र चेकवरील त्या २३ डिजीट नंबरचा अर्थ तुम्हाला माहीत आहे का? ते २३ डिजीट चेकवर का दिलेले असतात...घ्या जाणून

Apr 16, 2017, 07:19 PM IST