35 lakh weddings in 23 days

शुभमंगल सावधान! पुढील 23 दिवसात लागणार 35 लाख लग्नं; 4.25 लाख कोटींची उलाढाल

35 Lakh Weddings In Next 23 Days: लग्नाच्या या सीझनमध्ये जवळपास 6 लाख अशी लग्न आहेत ज्यामध्ये प्रत्येक लग्नात किमान 3 लाख रुपये खर्च केले जातील असं सांगण्यात आलं आहे. 50 हजार लग्न सोहळ्यांमध्ये 1 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

Nov 24, 2023, 03:33 PM IST

देशात 'या' 23 दिवसांत होणार 35 लाख लग्नं! 4.25 लाख कोटींचा अपेक्षित खर्च

35 lakh Weddings In 23 Days: तुळशीच्या लग्नानंतर लग्न सोहळ्यांना सुरुवात होणार असून यासंदर्भातील थक्क करणारी आकडेवारी समोर आली आहे. 1 कोटी रुपयांहून अधिक खर्च केल्या जाणाऱ्या लग्नांची संख्या पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

Oct 19, 2023, 09:21 AM IST