5 6 inch

'सहा महिन्यात मोदींची 56 इंचाची छाती 5.6 इंचाची होईल'

जमीन विधेयकावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय. पंतप्रधानांची 56 इंचाची छाती शेतकरी सहा महिन्यात 5.6 इंचाची करून दाखवतील आणि आपली एक इंचही जमीन सोडणार नाहीत, असं राहुल गांधींनी अधिक आक्रमक होत म्हटलंय. 

Jul 17, 2015, 04:15 PM IST