5 accused under control

शिर्डी-म्हैसूर एक्सप्रेसमध्ये लूट, ५ संशयित ताब्यात

शिर्डी-म्हैसूर एक्सप्रेसमध्ये लूट झालीय. पहाटे दीड ते दोनच्या दरम्यानची ही घटना आहे. चितळी स्टेशनवर महिलांचे दागिने लुटून चोर पसार झाले.

May 27, 2015, 01:24 PM IST