551 crore

ED ची चीनच्या Xiaomi कंपनीवर मोठी कारवाई, इतक्या कोटींची संपत्ती ही जप्त

अंमलबजावणी संचालनालय (ED) ने चीनची कंपनी Xiaomi समूहाच्या Xiaomi टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड वर विदेशी चलन व्यवस्थापन कायदा (FEMA) अंतर्गत मोठी कारवाई केली आहे. ईडीने कंपनीची ५५५१.२७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

Apr 30, 2022, 07:13 PM IST