69th national film awards

करण जोहरला पाहून विवेक अग्निहोत्रींनी डोळे फिरवले, फोटोही केला क्रॉप

Vivek Agnihotri Karan Johar :  विवेक अग्निहोत्री यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली असते. त्यातून ते बॉलिवूड आणि खासकरून करण जोहर यांच्यावरही निशाणा साधताना दिसतात. यावेळी राष्ट्रीय पुरस्कार स्विकारतानाही विवेक अग्निहोत्री यांचा करण जोहर प्रती राग परत पाहायला मिळाला. 

Oct 18, 2023, 06:15 PM IST

69th National Film Awards Moments: आलिया, क्रिती अन् पुष्पराज अल्लुसह पंकज त्रिपाठींचा सन्मान

 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा होऊन एक महिना झाला आहे. 17 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील विज्ञान भवनात सर्व विजेत्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी आलिया भट्ट, पंकज त्रिपाठी आणि कृती सेनन राजधानीत पोहोचले. तिन्ही स्टार्सना त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. 

Oct 17, 2023, 05:18 PM IST

VIDEO : आलियामुळं जळफळाट होतो? करण जोहरच्या 'त्या' प्रश्नावर क्रिती सेनननं दिलेलं सडेतोड उत्तर

Koffee With Karan Kriti Sanon :  कॉफी विथ करणमध्ये करण जोहरनं क्रिती सेननला आलियाची इर्ष्या होते का असा प्रश्न विचारला होता. त्यावर क्रितीनं दिलेल्या उत्तरानं सगळ्यांची मने जिंकली आहे.

Aug 25, 2023, 05:04 PM IST

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांना किती पैसे मिळतात? 'या' मराठी चित्रपटाला लाखात मानधन

69th National Film Awards 2023: 69 व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. चित्रपट सृष्टीतील उत्तम चित्रपट, अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माता, सहाय्यक अभिनेत्यांचा या पुरस्काराने सन्मान केला जातो. यंदा पहिल्यांदाच या पुरस्काराच्या यादीत आलिया भट्ट (Alia Bhatt), कृती सेनन, विक्की कौशल आणि पल्लवी जोशीने बाजी मारली आहे. तर गोदावरी या मराठी चित्रपटालाही सन्मान मिळालाय. 

Aug 24, 2023, 08:59 PM IST