75th republic day

भलीमोठी कास्ट तरी...; पहिल्या दिवसाच्या कमाईत 'वॉर'ला पाठी टाकू शकला नाही हृतिकचा 'फायटर'

Fighter Box Office Collection Day 1: हृतिक रोशनच्या 'फायटर'नं बॉक्स ऑफिसवर केली इतक्या कोटींची कमाई. 

Jan 26, 2024, 11:42 AM IST

प्रजासत्ताक दिनाची परेड सर्वात आधी कुठे आणि कधी झाली?

Republic Day 2024 : 26 जानेवारीला आपला भारत देश 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करतोय. या दिवशी दिल्लीच्या कर्तव्य पथावर भव्य संचलन केलं जातं. याचा इतिहास रंजक आहे. 

Jan 25, 2024, 09:46 PM IST

अयोध्येतील राम मंदिर ते G20 शिखर परिषद, प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी केला महत्त्वाच्या घटनांचा उल्लेख

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी त्यांच्या भाषणात अयोध्येतील राम मंदिर, G20 शिखर परिषद, भारतरत्न कर्पूरी ठाकूर आणि खेळाडूंचे कौतुक केले. 

Jan 25, 2024, 07:59 PM IST

प्रजासत्ताक दिनानिमित्त मुलां-मुलींची हटके नावे, कायमच स्मरणात राहिल देशप्रेम...

Baby Names for Kids Born on 26 January : प्रत्येक भारतीयाला प्रजासत्ताक दिनाचा अभिमान असतो. या दिवशी जर तुमचं मुलं जन्माला आलं तर त्याला अतिशय प्रेरणादायी नावे द्या. जाणून घ्या 26 जानेवारी रोजी जन्माला आलेल्या मुला-मुलींसाठी खास नावे 

Jan 25, 2024, 02:20 PM IST

Republic Day 2024 : प्रजासत्ताक दिनाच्या फॅन्सी ड्रेससाठी हटके Ideas; मुलांना होईल देशभक्तीची जाणीव

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त मुले शाळेत वेशभूषा स्पर्धेत सहभागी झालेत. या 5 हटे आणि फॅन्सीपद्धतीने करा तयार 

Jan 24, 2024, 02:16 PM IST