79 dead

इंजिन बंद पडलं, 500 जण एका बाजूला धावले अन् मध्यरात्री बोट बुडाली! 79 जणांचा मृत्यू

Boat Disaster 79 Dead Hundreds Missing: रात्रीपासून नौदल, हवाईदलाबरोबरच तटरक्षक दलाकडूनही या बुडालेल्या बोटीमधील लोकांचा शोध घेतला जात आहे. या बोटीमधील लोक लपून छपून दुसऱ्या देशात जाण्याचा प्रयत्न करत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Jun 15, 2023, 10:54 AM IST