'बीसीसीआय'ला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

'बीसीसीआय'ला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या लोढा समितींच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यास भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) टाळाटाळ करत असल्याच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने आज 'बीसीसीआय'ला चांगलेच फटकारले.

म्हणून राहुल द्रविडऐवजी अनिल कुंबळे झाला कोच

म्हणून राहुल द्रविडऐवजी अनिल कुंबळे झाला कोच

भारतीय क्रिकेट टीमचा कोच म्हणून अनिल कुंबळेची निवड करण्यात आली आहे, पण बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी याबाबत नवी माहिती दिली आहे. 

बीसीसीआयच्या अध्यक्षपदी अनुराग ठाकूर

बीसीसीआयच्या अध्यक्षपदी अनुराग ठाकूर

भारत क्रिकेट नियामक मंडळ(बीसीसीआय)च्या अध्यक्षपदी अनुराग ठाकूर यांची बिनविरोध निवड करण्यात आलीये.

बीसीसीआय अध्यक्ष पदाची माळ अनुराग ठाकूरांच्या गळ्यात?

बीसीसीआय अध्यक्ष पदाची माळ अनुराग ठाकूरांच्या गळ्यात?

 बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण बैठकीत बहुमताने मंडळाचे अध्यक्ष म्हणून अनुराग ठाकूर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.  

आयपीएल राज्याबाहेर गेल्यास 100 कोटींचं नुकसान

आयपीएल राज्याबाहेर गेल्यास 100 कोटींचं नुकसान

आयपीएल महाराष्ट्राबाहेर गेलं तर राज्याचं 100 कोटींचं नुकसान होईल, अशी प्रतिक्रिया बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. 

शशांक मनोहर पुन्हा होणार बीसीसीआय अध्यक्ष

शशांक मनोहर पुन्हा होणार बीसीसीआय अध्यक्ष

'मिस्टर क्लिन' म्हणून ओळखले जाणारे शशांक मनोहर पुन्हा बीसीसीआय अध्यक्षपदी विराजमान होऊ शकतात. मनोहर यांची निवड दवळपास निश्चित मानली जातेय. शिवाय शरद पवार आणि अनुराग ठाकूर दोन्ही गटांचा शशांक मनोहर यांना पाठिंबा आहे. 

किंग्ज इलेव्हनचे काही खेळाडू मॅच फिक्सिंगमध्ये सहभागी, प्रीतीला संशय

किंग्ज इलेव्हनचे काही खेळाडू मॅच फिक्सिंगमध्ये सहभागी, प्रीतीला संशय

आयपीएल किंग्ज इलेव्हन पंजाब टीमची सहमालक प्रीती झिंटानं तिच्याच टीमच्या खेळांडूविषयी मोठा गौप्यस्फोट केलाय. किंग्ज इलेव्ह पंजाबच्या काही खेळाडूंचा मॅच फिक्सिंगमध्ये सहभाग असू शकतो असा धक्कादायक खुलासा प्रीतीने केलाय.  इंग्रजी दैनिक इंडियन एक्स्प्रेसनं याबाबतलं वृत्त दिलंय.. 

दहशतवादी हल्ल्याने भारत पाक सिरीज धोक्यात

दहशतवादी हल्ल्याने भारत पाक सिरीज धोक्यात

 गुरूदासपूरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे पडसाद आता सर्वत्र पडत असून यामुळे आगामी डिसेंबर महिन्यात भारत-पाकिस्तान दरम्यान होणाऱ्या क्रिकेट सिरीजवर पडताना दिसत आहे. 

भारतातच होणार २०१६ टी-२० वर्ल्डकप, ईडन गार्डनवर फायनल

भारतातच होणार २०१६ टी-२० वर्ल्डकप, ईडन गार्डनवर फायनल

पुढील वर्षी ११ मार्च ते ३ एप्रिलपर्यंत भारतातील आठ शहरांमध्ये आयसीसी टी-२० वर्ल्डकप रंगणार आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानात वर्ल्डकपची फायनल मॅच रंगेल. 

प्रेक्षकांच्या कमी प्रतिसादामुळं चॅम्पियन्स लीग टी-२० बंद

प्रेक्षकांच्या कमी प्रतिसादामुळं चॅम्पियन्स लीग टी-२० बंद

 क्रिकेटमधील चॅम्पियन्स लीग टी-२० स्पर्धा रद्द करण्यात आलीय. प्रेक्षकांच्या कमी प्रतिसादामुळं हा निर्णय घेण्यात आल्याचं कळतंय. 

सोनिया गांधी `चेटकीण`?

भारत आणि इंडिया यांच्यात फरक असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी विधान केल्यावर युवा मोर्चाचे अनुराग ठाकूर यांनी भागवतांच्या वक्तव्याचं समर्थन करत इंडियाच्या संस्कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. इंडियाबद्दल बोलताना त्यांनी सोनिया गांधी यांचा अप्रत्यक्षरीत्या चेटकीण संबोधलं आहे.