shivaji maharaj

'महाराजांचं नाव घेऊन इतकं भयानक आणि वाटेल तसं...' चिन्मयच्या जवळच्या मित्राची जाहिर विनंती

Sameer Vidwans post for Chinmay Mandlekar : समीर विद्वांसनं चिन्मयची व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करत त्याला विनंती केली आहे. 

Apr 22, 2024, 01:38 PM IST

Shiv Jayanti 2024: शिव जयंतीनिमित्त प्रियजनांना द्या मराठमोळ्या खास शुभेच्छा, महाराजांचे आठवावे रुप

Shiv Jayanti Wishes in Marathi: छत्रपती शिवाजी महाराज यांची 28 मार्च 2024 रोजी तिथीनुसार शिवजयंती आहे. रयतेच्या राजाला मानाचा मुजरा करण्यासाठी या खास शुभेच्छा. 

Mar 27, 2024, 02:23 PM IST

युद्धापलिकडील शिवराय कसे होते ? धर्म, महिला आणि मुस्लिमांवर अशी होती भूमिका !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनितीचे अनेक दाखले इतिहासात आहेत.  मुठभर मावळ्यांच्या साथीने महाराजांनी परकीय सत्तेचा गनिमी काव्याने पराभव करत स्वराज्याचा डोलारा उभा केला. छत्रपती शिवरायांच्या जीवनपटावर आधारित आजवर अनेक कादंबऱ्या आणि सिनेमे प्रदर्शित झाले, मात्र युद्धनितीपलिकडे महाराजांचे धोरण आणि त्यांचे विचार कसे होते,  हे या शिवजयंतीनिमित्त जाणून घेऊयात. 

Mar 26, 2024, 07:12 PM IST

वयाच्या 15 व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला; असा होता 'बालशिवाजी' ते 'छत्रपती'पर्यंतचा प्रवास

Chhatrapati Shivaji Jayanti: जेव्हा जेव्हा भारतीय इतिहासाची चर्चा होते तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख झाल्याशिवाय राहत नाही. वीर योद्धा, कुशल शासक, रणनीतिकार आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक म्हणजे शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वाचा प्रवास पाहणार आहोत. 

Mar 26, 2024, 05:13 PM IST

PHOTOS: दांडपट्टा राज्यशस्त्र म्हणून घोषित करणार, महाराष्ट्र पहिलं राज्य ठरणार

Maharashtra State Weapon Dandpatta: दांडपट्टा शस्त्राला राज्यशस्त्राचा दर्जा देण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.  दांडपट्ट्याला राज्यशस्त्र जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य ठरणार आहे. 

Feb 19, 2024, 03:21 PM IST

Shiv Jayanti 2024: शिवरायांचा आठवावा प्रताप! महाराज कोणकोणत्या लढाया, कधी लढले माहितीये?

Shiv Jayanti 2024: शिवरायांच्या जयंतीनिमित्त शिवजन्मभूमी जुन्नर येथे असणाऱ्या शिवनेरी किल्ल्यावर यथासांग सोहळा पार पडला आणि पुन्हा एकदा राजाची श्रीमंती साऱ्यांनीच पाहिली. अशा या महाराष्ट्राला महान राष्ट करणाऱ्या छत्रपतींनी त्यांच्या कार्यकाळात लढलेल्या महत्त्वाच्या लढाया माहितीयेत? 

Feb 19, 2024, 01:11 PM IST

Video: महाराष्ट्रात तुरी जास्त म्हणून औरंगजेबाला दिल्या; विद्यार्थ्यांची उत्तरे ऐकून डोक्याला हात माराल

Viral Video Of School Students: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यात विद्यार्थ्यांना शिक्षिका एक प्रश्न विचारते त्यावर त्यांनी दिलेले उत्तर ऐकून तुम्हीही डोक्यावर हात मारून घ्याल

 

Jan 24, 2024, 02:47 PM IST

तुळजाभवानी देवीचे पुरातन दागिने अखेर सापडले; शिवाजी महाराजांशी संबंधित एकमेव पुरावा

तुळजाभवानी देवीचे पुरातन दागिने अखेर सापडले आहेत. देवीच्या खजिन्यात हे दागिने सापडले. यात रोमन साम्राज्याच्या काळात बनवलेले चार हार आढळलेया दागिन्यांवर छत्रपती शिवरायांचं नाव आहे. 

Oct 11, 2023, 06:49 PM IST

रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळ्यातून मोठी बातमी, नाराजीनाट्य समोर

Shivrajyabhishek Din 2023:  शिवराज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित राहिलेले राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे हे नाराज झालेत. शिवराज्याभिषेक सोहळा आयोजनात त्रुटी राहिल्याने खासदार नाराज झाल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी आमदार अनिकेत तटकरेही कार्यक्रमातून निघून गेले. 

Jun 2, 2023, 12:15 PM IST

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2023: ''आपण पुन्हा एकदा आत्ममग्न होत नाही आहोत ना?'' राज ठाकरेंचा शिवजयंतीनिमित्त सवाल

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2023: आज राज्यात तिथीनुसार महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येतं आहे. शिवजयंतीनिमित्त मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जनतेला एक सवाल केला आहे. 

Mar 10, 2023, 10:47 AM IST

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2023: शिवाजी महाराजांना 'छत्रपती' ही पदवी कधी आणि कशी मिळाली?

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2023  : छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 393 वी जयंती साजरी केली जात आहे. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुण्याजवळील शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांचे वडिल शाहजी तर आईचे नाव जिजाबाई होते. मात्र महाराजांना 'छत्रपती' ही पदवी कशी मिळाली याबद्दल जाणून घेऊया...

 

Feb 19, 2023, 09:45 AM IST

Shiv Jayanti 2023 Wishes in Marathi: सर्व शिवप्रेमींना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा, 'अशा' द्या जयंतीच्या खास शुभेच्छा

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : आज (19 फेब्रुवारी 2023) सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराज यांची 393 वी जयंती साजरी होत आहे. तुम्हाला आज शिवजयंती निमित्त शुभेच्छांचा वर्षाव करायचा असेल खालीलप्रमाणे शुभेच्छा देऊन उत्सव साजरा करू शकता...

Feb 19, 2023, 08:34 AM IST