aamir khan daughter ira khan wedding

मेहंदी, संगीत आणि लग्न...; 'अशी' आहे आमिरच्या लेकीच्या शाही विवाहसोहळ्याची पत्रिका

अमिर  खानच्या लेकीची लग्नपत्रिका सोशल मिडीयावर व्हायतल होत आहे. यात मेहंदी सोहळा ते शाही विवाह सोहळ्याचं निमंत्रण दिलं  आहे . याबद्दल सांगितलं आहे. 

Jan 8, 2024, 09:18 AM IST

लग्नात आमिर खानच्या जावयाने असे कपडे घातले, सर्व पाहातच राहिले

Ira khan Nupur Shikhare Wedding : बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान आज विवाह बंधनात अडकली. मुंबईत रजिस्टर पद्धतीने आयराने बॉयफ्रेंड नूपुर शिखरेसोबत लग्न केलं. येत्या आठ जानेवारीला राजस्थानमध्ये ग्रँड रिसेप्शन पार पडणार आहे. 

Jan 3, 2024, 09:59 PM IST

आमिर खानला किती मुलं आहेत? पाहा काय करतात

Aamir Khan : बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान बॉयफ्रेंड नुपूर शिखरे सोबत लग्नगाठ बांधणार आहे. सोशल  मिडियावर या दोघांच्या  लग्नापुर्वीच्या विधिंचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यानिमित्ताने आमिर खानला किती मुलं आहेत याची चर्चा सुरु झाली आहे. 

Jan 3, 2024, 05:49 PM IST

Ira Khan Wedding:अमिर खानची लेक नुपूर शिखरेची होणार नवरी ; कोणत्या पद्धतीने होणार विवाह?

Ira Khan Wedding:अमिर खानची लेक इरा खान लवकरचं अडकणार नुपूर शिखरेसोबत  लग्नबंधनात. सातफेऱ्यांअगोदर इरा  खान करणार  कोर्ट मॅरेज  

 

Dec 30, 2023, 12:02 PM IST

'Popeye साठी मी...'; आमिरच्या लेकीनं केळवणामध्ये घेतला मराठीत उखाणा

Aamir Khan's daughter Ira's Kelavn : आमिर खानची मुलगी आयरा खाननं तिच्या केळवणाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून चर्चेचाविषय ठरले आहेत.

Nov 4, 2023, 11:07 AM IST

आमिरच्या लेकीच्या लग्नाची तारीख आणि ठिकाण ठरलं! 'या' दिवशी घेणार सप्तपदी

Aamir khan's Daughter Ira Khan's Wedding : आमिर खानची लेक आयरा खानच्या लग्नाची तारीख ठरली... या दिवशी आणि ठिकाणी अडकणार लग्न बंधनात...

Sep 14, 2023, 11:02 AM IST