aamir khan to get married

Aamir Khan Marriage: आमिर खान तिसऱ्यांदा करणार लग्न? मुलीच्या वयाच्या अभिनेत्रीबरोबर अडकणार विवाहबंधनात?

Aamir Khan To Get Married: 'दंगल' चित्रपटापासूनच या दोघांच्या कथित नात्यासंदर्भातील चर्चांना उधाण आलं होतं. आमिरने 2021 साली दुसरी पत्नी किरण रावपासून विभक्त होत असल्याची घोषणा केली.

May 25, 2023, 06:06 PM IST