aanand ahuja and sonam kapoor

Video : भर मंडपात सोनम कपूरला पडला 'या' गोष्टीवरून ओरडा !

बॉलिवूडची मसकली गर्ल सोनम कपूर आता मिसेस अहुजा झाली आहे. आज शीख पद्धतीमध्ये सोनम कपूर आणि आनंद अहुजा यांचा विवाह झाला आहे. आज लग्नानंतर संध्याकाळी ग्रॅन्ड रिसेप्शनचं आयोजन करण्यात आले आहे.  

May 8, 2018, 05:18 PM IST