abhijeet khandkekar

सासूबाईंच्या आनंदासाठी गुरुनाथचा एवढा खटाटोप

सुखदासाठी आईच्या चेहऱ्यावरील स्माईल खूपच महत्त्वाची आहे . तर अभिजीतसाठी त्याच्या सासूबाईंचा आनंद अग्रस्थानी आहे हे त्याच्या या पोस्टमध्ये दिसून आलं.. 

Jun 29, 2021, 07:12 AM IST
Spotlight Abhijeet Khandkekar On Maharashtracha Supper Star Seasson 2 PT4M47S

महाराष्ट्राचा सुपरस्टार पर्व २ : अभिजीतशी खास बातचीत

महाराष्ट्राचा सुपरस्टार पर्व २ : अभिजीतशी खास बातचीत

Jan 7, 2020, 04:30 PM IST

'गुरू' अपघातातून थोडक्यात बचावला

कुठे आणि कसा झाला अपघात 

Nov 28, 2018, 08:46 AM IST

माझ्या नवऱ्याची बायको मालिका प्रेक्षकांच्या भेटीला

प्रेमाच्या नात्यात एकमेकांची सुख दु:खे वाटून घेतली की ते नातं अधिक घट्ट होतं असं म्हणतात आणि हे नातं नवरा बायकोच असेल तर नात्यांची ही वीण अधिकच मजबूत होते. पण या नात्यात सुख दुखासोबत ते प्रेमच वाटून घेणारा एखादा वाटेकरी आला तर मग हीच वीण सैल होण्याचीही शक्यता असते. मग ही वीण घट्ट करण्यासाठी कधी कधी गाठ जरा जास्तच आवळून बांधावी लागते आणि कधी कधी संसार गोड होण्यासाठी थोडं तिखटही व्हावंच लागतं. याच कथासुत्रावर आधारीत झी मराठीची नवी मालिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’ प्रेक्षकाच्या भेटीस येत आहे. 

Aug 19, 2016, 01:00 PM IST

अवधुतचा 'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा'

अवधूत गुप्तेचा ‘जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा’ हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतोय. अभिजीत खांडकेकर या सिनेमात प्रमुख भूमिका साकारतोय.

Feb 28, 2012, 05:41 PM IST