abusing

मोदींना बोलल्याचे परिणाम..; दौरा रद्द करत संतापलेल्या नागार्जूनने मालदीवला थेट सुनावलं

Nagarjuna On Maldives Lakshadweep And PM Modi Comments: फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजनेही मालदीवमध्ये शुटींगवर बहिष्कार घालण्याची घोषणा केली आहे. 

Jan 16, 2024, 10:00 AM IST

2 तास स्पीकरवरुन शिव्या देण्याची परवानगी द्या, थेट जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलं पत्र; कारण...

Letter To SDM For Permission Abusing On Speaker: उप-जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये अर्ज करणाऱ्या व्यक्तीने स्वत:चं नाव आणि नेमकी ही मागणी का करत आहे याचा तपशील दिला आहे.

Jan 14, 2024, 03:54 PM IST

Rohit Sharma : फलंदाजी करत असताना अचानक संतापला रोहित; ग्राऊंडमॅनला शिवीगाळ करताना व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर रोहित शर्माचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रोहित शर्मा गलिच्छ शिव्या देताना कॅमेरात कैद झाला आहे. दरम्यान चाहत्यांनी रोहितच्या या व्हिडीओवर संताप व्यक्त केलाय.

Mar 10, 2023, 08:45 PM IST

INDW vs PAKW: भारत-पाकिस्तान सामन्यामध्ये राडा; विकेट गेल्यावर पाकची खेळाडू संतापली आणि...!

दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरु असलेल्या या हायव्हेल्टेज सामन्यात महिला खेळाडूंमध्ये राडा पहायला मिळाला. 

Feb 12, 2023, 07:55 PM IST

VIDEO : ड्रग्ज घेण्यास नकार दिल्याने शालेय विद्यार्थीनीच्या झिंज्या उपटून मारहाण

Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  या व्हिडीओमध्ये शालेय विद्यार्थींचा राडा पाहिला मिळतो. या हाणामारीचं कारण ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. 

Jan 23, 2023, 02:01 PM IST

डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येने खळबळ, पतीवर पैशांसाठी अत्याचार करत असल्याचा आरोप

कुटुंबीयांनी पतीविरोधात गुन्हा दाखल केला असून कठोर शिक्षेची मागणी केली आहे.

Jul 13, 2021, 08:03 PM IST

अल्पवयीन मुलीशी गैरव्यवहार केल्याप्रकरणी मराठी अभिनेत्याला अटक

पीडितेची इच्छा नसतानाही अर्धनग्न अवस्थेत फोटो काढल्याचा आरोप तिने केला आहे.

Aug 29, 2019, 12:45 PM IST

बहिणीला ट्रोल करणाऱ्यांना अर्जुनचे खडे बोल, म्हणाला F****

पाहा तो नेमकं काय म्हणाला आहे...

Nov 28, 2018, 11:36 AM IST