accident video

Video: घाटात 3 ट्रकच्या भीषण अपघातात कारचा चेंदामेंदा; ट्रक ब्रिजवरुन खाली पडला, 4 ठार

Truck Accident VIDEO: 3 ट्रकच्या धडकेमध्ये एक कारही सापडली आणि तिचा पूर्ण चेंदामेंदा झाला. अपघाताची दाहकता एवढी होती की एक ट्रक थेट घाटातील ब्रिजवरुन खाली पडला. हा सारा घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

Jan 27, 2024, 06:31 AM IST

प्री वेडिंग शूटमध्ये मोठा अनर्थ; नदीवर असं काही घडलं की.., धक्कादायक Video समोर!

Viral Video of Couple : सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये प्री-वेडिंग शूटदरम्यान एका जोडप्याला भीषण अपघात झाला होता. त्यानंतर असं काही झालं की...

Aug 22, 2023, 08:51 PM IST

Accident Video: देव तारी त्याला कोण मारी! 7 सेकंदात खेळ खल्लास, CCTV फुटेज पाहून डोकं होईल सुन्न

Car Accident Viral Video: र्जेंटिनामधील सुरक्षा फुटेजमध्ये सीसीटीव्ही (CCTV Video) कॅमेऱ्यात एक भीषण अपघात कैद झालाय आणि त्यानंतर तो व्हिडिओ व्हायरल झाल्याचं पहायला मिळतंय. 

Jul 24, 2023, 08:58 PM IST

Viral Video: धो धो पाऊस अन् घसरला प्रवाशी, RPF जवानांनी असे वाचवले प्राण; पाहा थरारक CCTV फुटेज

RPF staff saved Passenger Video:  ठाणे रेल्वे स्टेशनवर (Thane Station) धक्कादायक घटना घडली आहे. त्याचा व्हिडीओ (Viral Video) देखील आता समोर आला आहे. ठाणे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर ही घटना घडली.

Jul 22, 2023, 08:27 PM IST
15 passengers injured in accident of private bus-truck in Parbhani PT32S

परभणीत खासगी बस-ट्रकचा भीषण अपघातात 15 प्रवासी जखमी

15 passengers injured in accident of private bus-truck in Parbhani

May 6, 2023, 01:15 PM IST

Viral Video: ...अन् दुचाकीस्वार काच फोडून कारच्या आत घुसला; व्हिडीओ पाहून तुम्हीच ठरवा नेमकी चूक कोणाची

Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) अपघाताचा (Accident) एक व्हिडीओ सध्या व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत एक दुचाकीस्वार कारला धडक दिल्यानंतर आधी कारच्या टपावर आणि नंतर काचेवर आदळत असल्याचं दिसत आहे. हा भीषण अपघात सीसीटीव्हीत कैद झाला असून नेमकी चूक कोणाची अशी चर्चा रंगली आहे. 

 

Mar 7, 2023, 07:41 PM IST