actress rashmika mandanna

...म्हणून पैसे चोरायची रश्मिका मंदाना

Rashmika Mandana: अ‍ॅनिमल सिनेमातील गितांजलीच्या भूमिकेमुळे रश्मिका सध्या चर्चेत आहे. यामध्ये रणबीर म्हणजेच कपूरची बायको दाखवली आहे. गितांजलीचा साखरपुडा झालेला असतो. पण अचानक आयुष्यात आलेला रणविजयच्या ती प्रेमात पडते आणि घर सोडून येते. आपण कधी अभिनय करु असे वाटले नव्हते असे रश्मिका सांगते. तिने मानसशास्त्र, पत्रकारिता आणि इंग्रजी साहित्यात पीएचडी केली आहे. 

Dec 2, 2023, 01:25 PM IST

तिची अदा करी फिदा! रश्मिकाचा 'असा' लूक पाहून नजर हटेना

Rashmika Mandanna: रश्मिका मंदाना ब्लॅक साडीमध्ये खूपच सुंदर दिसते. खुल्या केसांमध्ये तिच्या अदा पाहण्यासारख्या असतात. कोणताही आऊटफिट असूदे, चाहते त्यावर कमेंट्सचा पाऊस पाडतात. रश्मिकाचा फोटो सोशल मीडियात आला की लगेच व्हायरल होतो. रश्मिकाला ऐशोआरामाचे आयुष्य जगायला आवडते. 

Nov 24, 2023, 06:07 PM IST

व्हायरल होणाऱ्या अश्लिल व्हिडीओवर अभिनेत्री रश्मिका मंदानाचं स्पष्टीकरण

रश्मिकाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरत आहे.

Nov 6, 2023, 04:27 PM IST

नॅशनल क्रश रश्मिका मंदानाची 80 लाखांची फसवणूक

Rashmika Mandanna :  नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना 80 लाखांच्या सवणुकीची शिकार झाली आहे. त्याचवेळी, ज्या व्यक्तीने फसवणूक केली तो दुसरा कोणी नसून त्याचा व्यवस्थापक आहे. मॅनेजरने रश्मिकाचे 80 लाख रुपये चोरल्याचा आरोप आहे. या प्रकाराची माहिती मिळताच रश्मिकाला प्रचंड राग आला आणि त्यांनी व्यवस्थापकाला तडकाफडकी कामावरुन काढून टाकले. 

Jun 20, 2023, 08:39 AM IST

अभिनेत्री रश्मिका मंदान्ना रिलेशनशिपमध्ये? व्हायरल फोटोमुळे चर्चांना उधाण

सामी-सामी गाण्यामुळे सगळ्यांना थिरकायला लावणारी रश्मिका मंदान्ना सध्या एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे. शेअर केलेल्या या पोस्टमध्ये तिने तिच्या शूटिंगचा अनुभव शेअर केला आहे. सतत अभिनेत्रीच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. मात्र यावेळी तिने शेअर केलेल्या फोटोवरुन तिच्या लिंपअपच्या बातम्या सुरु आहेत. पण शेवटी अभिनेत्रीने ही पोस्ट शूटिंग दरम्यानची आहे हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे अभिनेत्रीच्या सुरु असणाऱ्या लिंपअपच्या बातम्या केवळ अफवा आहेत. पाहूयात अभिनेत्रीने तिच्या पोस्टमध्ये काय म्हटलं आहे.

May 1, 2023, 12:19 AM IST

Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाला पाहून चाहत्यांना आठवली उर्फी जावेद! तुम्हीच पाहा PHOTO

Rashmika Mandanna : अभिनेत्री-मॉडेल उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र यावेळी कपड्यांमुळे उर्फी जावेद नव्हे तर अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) चर्चेत आली आहे. यावेळी रश्मिकाच्या चाहत्यांना तिचा बोल्ड लूक फारसा आवडला नाही. तिच्या चाहत्यांनी अभिनेत्रीची तुलना उर्फी जावेदशी केली आहे. युजर्सनी सांगितले की, तुम्हीही उर्फी बनत आहेस का?

Mar 1, 2023, 01:05 PM IST

समंथा रुथ प्रभूनंतर रश्मिका मंदान्नाच्या आजारपणाची चर्चा, व्हिडीओ पाहून नेटकरी चिंतेत

रश्मिकाचा तो व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यामध्ये एकच चर्चा सुरु आहे. 

Nov 11, 2022, 04:38 PM IST

अभिनेत्री रश्मिका मंदान्ना देतेय 'या' आजाराशी झुंज? फोटो पाहून चाहते हैराण

रश्मिका मंदान्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Sep 26, 2022, 02:45 PM IST

Rashmika Mandanna : 'या' नात्याबद्दल रश्मिका मंदाना हिचा मोठा खुलासा, प्रथमच सोडले मौन

 Rashmika Mandanna : नॅशनल क्रश अभिनेत्री रश्मिका मंदाना ( Rashmika Mandanna) ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या तरी कारणांमुळे सतत चर्चेत असते. रश्मिका ही लवकरच 'मिशन मजनू' या आगामी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  

Aug 11, 2022, 08:51 AM IST