actress shilpa shetty

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचं साडीत खुललं सौंदर्य; फोटो पाहून चाहते घायाळ

फिटनेस फ्रीक अभिनेत्री शिल्पा शेट्टी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. बॉलीवूडची फिटनेस प्रेमी अशी अभिनेत्री शिल्पा शेट्टीची ओळख आहे.  शिल्पा सध्या मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी मोठ्या मोठ्या इव्हेंट्सला हजेरी लावताना दिसते. तिच्यासारखी अगदी फिट अभिनेत्री क्वचित बॉलिवूडमध्ये पाहायला मिळेल.  नुकतेच शिल्पाने तिच्या इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. जे पाहून चाहते घायाळ झाली आहे. 

Nov 28, 2023, 07:19 PM IST

Raj Kundra Pornography Case : शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्राची न्यायालयात धाव

प्रॉर्नोग्राफी प्रकरणात (Pornography Case) मोठी अपडेट आली आहे.

Aug 24, 2022, 06:36 PM IST

शिल्पा शेट्टीचा चक्क मुंबईच्या बसमध्येच व्यायाम..इतकंच काय बसही केली स्वच्छ

शिल्पा शेट्टी तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. अलीकडेच, शिल्पाने मंडे मोटिव्हेशन व्हिडिओ तिच्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

May 2, 2022, 03:44 PM IST

पतली कमर मटकाके.... फॅशन वीकमध्ये शिल्पा शेट्टीचा देसी बोल्ड लूक

एका प्रसिद्ध फॅशन डिझायनरसाठी शिल्पा शेट्टीने रॅम्प वॉक केला. यावेळी देसी पेहरावात शिल्पा दिसली.

May 2, 2022, 01:48 PM IST
 Mumbai Actress Shilpa Shetty Cardio Kick Boxing Video PT39S

Video | शिल्पाचा कार्डिओ किक बॉक्सिंगचा व्हिडीओ

Mumbai Actress Shilpa Shetty Cardio Kick Boxing Video

Apr 19, 2022, 01:10 PM IST