adinath kothare

'बाबा मला तुमची खूप आठवण येते' आदिनाथ कोठारेची भावूक पोस्ट पाहून चाहत्यांना धक्का

आदिनाथने '८३' या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आदिनाथ सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. नेहमी तो स्वत:चे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. नुकताच आदिनाथने एक फोटो शेअक केला आहे. जो पाहून त्याच्या चाहत्यांना धक्का बसत आहे.

Mar 22, 2023, 07:57 PM IST

Gudi Padwa 2023: जिजाला उर्मिलानं पटवून दिलं गुढीपाडव्याचं महत्त्व; पाहा VIDEO

Gudi Padwa 2023: गुढीपाडव्याचा सण सध्या सगळीच दिमाखात साजरा होतो आहे. तेव्हा अनेक सेलिब्रेटीही (Marathi Celebrity 2023) सोशल मीडियावरून त्यांच्या चाहत्यांना शुभेच्छा देत आहेत. सध्या अभिनेत्री उर्मिला कोठारे हिनं आपल्या लेकीसह जिजासह (Urmila Kothare Jizah Kothare) एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. 

Mar 22, 2023, 11:53 AM IST

नात्यातील दुराव्याबद्दल आदिनाथमागोमाग उर्मिलाचं लक्षवेधी वक्तव्य 

मराठीतील प्रसिद्ध  कपल आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानिटकर कोठारे ही जोडी नेहमी चर्चेत असते. 

May 13, 2022, 05:13 PM IST

Exclusive : पत्नीपासून दुरावा? उर्मिलासोबतच्या नात्याबाबत आदिनाथ कोठारेचं मोठं वक्तव्य 

मराठीतील प्रसिद्ध  कपल आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानिटकर कोठारे ही जोडी नेहमी चर्चेत असते.

May 12, 2022, 12:25 PM IST

'नर नारीचे मिलन घडता', सवाल- जवाबाची अशी फक्कड लावणी तुम्ही पाहिलीच नसेल

महाराष्ट्रातील लोककलेमध्ये मानाचं स्थान असणाऱ्या याच लावणीला चित्रपट जगतामध्येही तितकंच महत्त्वं देण्यात आलं. 

 

Apr 26, 2022, 06:09 PM IST

'आभाळातला चंद्र बघायला दिवा कशाला...', चंद्रमुखी सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस...

तमाशावालीच्या प्रेमात पडलेला आदिनाथ कोठारे... त्यानंतर रंगलेली सिनेमाची पूर्ण कथा... पाहा 'चंद्रमुखी' सिनेमाचा ट्रेलर

 

Apr 21, 2022, 01:44 PM IST

Lehra Do | रणवीर सिंहकडून 83 सिनेमातील पहिल्या गाण्याचा टीझर शेअर

1983 च्या ऐतिहासिक वर्ल्ड कप विजयावर आधारित असलेला सिनेमा हा 24 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 

Dec 5, 2021, 06:35 PM IST

‘शेवंती’ नाते संबंध जपायला आणि जगायला शिकवणारी कथा

आदिनाथ कोठोरे आणि दिप्ती देवी ही नवी जोडी प्रेक्षकांसमोर 

Jul 3, 2020, 06:16 PM IST

आदिनाथ कोठारेच्या 'या' लूकची चर्चा?

का केला असा लूक? 

Jun 23, 2018, 02:12 PM IST

उर्मिला आणि आदिनाथला कन्यारत्न !!

उर्मिलाने आपल्या चाहत्यांना आनंदवार्ता दिली आहे. 

Jan 18, 2018, 04:29 PM IST

आदिनाथ आणि उर्मिलाची पेंच सफर (फोटो)

नुकतंच उर्मिला कोठारेचे डोहाळे जेवण पार पडलं. आता नव्या पाहुण्याच्या आगमनासाठी ते सज्ज झाले आहेत. 

Nov 28, 2017, 12:21 PM IST

मराठी कलाकारांनी घेतला शोभा डेंचा समाचार

प्राईम टाईममध्ये मराठी सिनेमे दाखवण्याबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयाचा लेखिका शोभा डे यांनी केलेल्या विरोधाला मराठी कलाकारांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

Apr 11, 2015, 02:49 PM IST

नांदा सौख्य भरे...

मराठी सिनेसृष्टीतलं सध्याचं चर्चेत असलेलं कपल म्हणजे आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर. अनेक दिवस सोबत असलेलं हे जोडपं मंगळवारी लग्नगाठीत अडकलं. मुंबईत वरळीमध्ये हा लग्नसोहळा पार पडला.

Dec 21, 2011, 03:47 AM IST