adipurush teaser event

Adipurush नं केलं हताश; सोशल मीडियावर मीम्सचा धुमाकूळ

Adipurush Review by Critics: 'आदिपुरूष' हा चित्रपट सध्या सगळीकडेच प्रदर्शित झाला आहे. त्याची सर्वत्र चर्चा आहे. परंतु या चित्रपटाला सध्या नेगेटिव्ह क्रिटिसिझमला सामोरे जावे लागत असून यावरील मीम्सही व्हायरल झाले आहेत. 

Jun 16, 2023, 10:10 PM IST

VIDEO: ''अपहरण करताना रावणानं सीतेला स्पर्श केला नाही, कारण...''; 'आदिपुरूष'च्या लेखकाचा खुलासा

Why Ravan Doesn't Touches Sita Reveals Adipurush Writer:  'आदिपुरूष' हा चित्रपट 16 जूनला सर्वत्र प्रदर्शित होतो आहे. यावेळी या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली दिसते आहे. परंतु आता या चित्रपटाशी संबंधित एख व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. ज्यामुळे सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. 

Jun 14, 2023, 06:34 PM IST

Adipurush सिनेमाचा Teaser पाहून लोकांना का आठवतोय 'तारक मेहता का उल्ट चष्मा'?

Adipurush सिनेमाचा टीझर रिलीज झाल्यापासून ट्रोलर्सच्या निशाण्यावर

Oct 4, 2022, 03:49 PM IST

'रावण नाही हा तर औरंगजेब...', सैफमुळे Adipurush सिनेमाला प्रदर्शनापूर्वी लागणार ग्रहण?

सैफमुळे Adipurush सिनेमा अडकला वादाच्या भोवऱ्यात... अनेकांकडून Boycott Adipurush ती मागणी 

 

Oct 4, 2022, 10:38 AM IST