adjournment

SUPREME COURT DISMISSES ADJOURNMENT ON COASTAL ROAD PT1M37S

नवी दिल्ली | सुप्रीम कोर्टानं कोस्टल रोडवरील स्थगिती हटवली

नवी दिल्ली | सुप्रीम कोर्टानं कोस्टल रोडवरील स्थगिती हटवली

Dec 17, 2019, 09:05 PM IST

कुलभूषण जाधव यांच्या निवासस्थानासमोर जल्लोष

कुलभूषण जाधव यांच्या निवासस्थानासमोर जल्लोष

May 18, 2017, 06:16 PM IST

भुजबळांच्या अटकेवर विधिमंडळात गोंधळ, राष्ट्रवादीचा स्थगन प्रस्ताव

राष्ट्रवादीचे आमदार आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या अटकेचे पडसाद विधीमंडळात उमटले.

Mar 15, 2016, 12:57 PM IST

भुजबळांच्या अटकेवर विधिमंडळात गोंधळ, राष्ट्रवादीचा स्थगन प्रस्ताव

भुजबळांच्या अटकेवर विधिमंडळात गोंधळ, राष्ट्रवादीचा स्थगन प्रस्ताव

Mar 15, 2016, 12:27 PM IST

भाजप सरकारवर नामुष्की, राष्ट्रगीताविना विधान परिषदेचे कामकाज स्थगित

राज्यातील भाजप सरकारवर नामुष्की ओढवलेय. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस विरोधकांची घोषणाबाजी आणि कामकाजातील संकेतभंगाच्या घटनामुळे गाजला. राष्ट्रगीत न होताच विधान परिषदेचे कामकाज तहकूब करण्यात आले. दरम्यान, नंतर राष्ट्रगीतासाठी अधिवेशन सुरु करण्यात आले.

Dec 23, 2015, 09:48 PM IST

दुष्काळप्रश्नावर विरोधक आक्रमक, विधानसभा तहकूब

सत्ताधारी भाजप-शिवसेना युती सरकारला दुष्काळप्रश्नावर विरोधकांनी मंगळवारी चांगलेच धारेवर धरले. काँग्रेस आमदारांनी आक्रमक पवित्रा घेत चर्चा करण्याऐवजी आधी दुष्काळग्रस्तांसाठी पॅकेज जाहीर करा, अशी मागणी केली.

Dec 9, 2014, 11:33 PM IST

एपीएमसी संचालक मंडळ बरखास्त स्थगितीचं पणनमंत्र्यांकडून समर्थन

 एपीएमसी संचालक मंडळांच्या बरखास्तीला दिलेल्या स्थगितीचं पणनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी समर्थन केलंय. केवळ एपीएमसीच नव्हे तर राज्यातल्य़ा सर्व बाजार समितींच्या संचालक मंडळांना मुदतवाढ दिल्याचं त्यांनी सांगितलंय.

Jun 28, 2014, 04:12 PM IST