afafa

अफस्पा काढण्याआधी लष्कर मागे घेणे जरूरी

अस्थिर भागात लष्कराने अतिबळाचा वापर करू नये, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला असून, यावर निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी प्रतिकूल प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. मणिपूरमध्ये मागील 20 वर्षांत अनेक  बनावट चकमकीची प्रकरणे घडली असून, त्यांचा तपास होणे गरजेचे आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले. संरक्षण व पोलिस दलांनी अतिबळाचा वापर लष्करी विशेषाधिकार कायदा(अफस्पा) लागू असेल तरी करू नये, असे न्यायालयाने म्हटले आहे. मात्र यातिल बहुतेक घटनांशी लष्कराचा संबंध नाही. या मधे मणिपूर पोलिस आणि अर्धसैनिक दलांचा संबंध आहे. या दोघांनाही (अफस्पा) लागू नाही. 

Jul 19, 2016, 07:37 PM IST