after 12th

Best Stock Market Courses after 12th: स्टॉक मार्केट शिकायचं आहे का? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Stock Market Courses after 12th: दहावी-बारावीच्या सुट्ट्या संपल्या की आपल्याला आपल्या पुढील शिक्षणासाठी (Best Courses After 12th) धडपड करावी लागते. अशावेळी कोणते कोर्स करिअरच्या दृष्टीनं फायदेशीर आहेत याचा विचारही पालकांना आणि मुलांना (Best Stock Market Courses to Offer) करावा लागतो परंतु अजूनही वेळ गेलेली नाही तुम्ही इंटरेस्टिंग अशा स्टॉक मार्केट (Stock Market Analysis) कोर्सेसचा विचार करू शकता. 

Apr 5, 2023, 07:17 PM IST

बारावी सायन्स नंतर काय करावे? 'हे' कोर्सेस तुमच्या करियरसाठी ठरू शकतात उत्तम पर्याय..

Best Career Options After 12th Science: बारावीनंतर काय? असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांपेक्षा पालकांना सतत पडत असतात. म्हणजे ते स्वाभाविक आहे, कारण बारावीनंतर अनेक प्रश्न त्यांना सतावतात. वाणिज्य शाखेची मुले वाणिज्य शाखेऐवजी कला शाखेत जातात. विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी अनंत प्रश्न आहेत... आणि बारावीनंतर काय निवडायचे, जाणून घेऊया.. 

Apr 4, 2023, 03:04 PM IST

१२वी नंतर काय करणार?

शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणानंतर करिअर कुठल्या श्रेत्रात घडवायचं हा प्रश्न प्रत्येक विद्यार्थांसमोर असतो. विद्यार्थांच्या मनातला गोंधळ दूर करण्यासाठी बॉर्न टू विन ही संस्था फ्युचर पाठशाला हा करिअर गाईडन्स आणि व्यक्तीमत्व विकास उपक्रम राबवते.

May 28, 2012, 04:04 PM IST