against corrupt minister

घोटाळेबाजांवर कारवाई होणार – मुख्यमंत्री फडणवीस

 राज्यातील घोटाळ्यांची चौकशी करणार आणि न दबता, न घाबरता कारवाई करण्यात येईल, असा इशारा मागील सरकारच्या घोटाळेबाज मंत्र्यांना नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. 

Oct 31, 2014, 08:28 PM IST