agreement

सलमानचे सिनेमे दिसणार अमेझॉन प्राईम व्हिडिओवर

बॉलीवूड अभिनेता सलमान खानने त्यांच्या सगळ्याच चित्रपटांचे जगभरात बेव प्रसारण करण्याचा एक विशेष करार अमेझॉन प्राइम व्हिडिओच्या मॅनेजमेंटसोबत केलाय

Aug 1, 2017, 06:22 PM IST

भारत-फ्रान्समध्ये राफेल विमान करार, भारताच्या हद्दीतूनच करता येणार हल्ला

भारत आणि फ्रान्सदरम्यान राफाएल जेट खरेदीचा करार करण्यात आला.

Sep 23, 2016, 05:30 PM IST

मनी लाँड्रिंगबाबत महत्त्वाचे करार

मनी लाँड्रिंगबाबत महत्त्वाचे करार

Apr 3, 2016, 11:04 PM IST

भारत-फ्रान्समध्ये ६० हजार कोटींचा करार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकॉई ओलांद यांच्या उपस्थितीत सोमवारी भारत-फ्रान्समध्ये ३६ राफेल लढाऊ विमान खरेदीच्या ६० हजार कोटींच्या  करारावर स्वाक्षरी करण्यात आली. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी 3 दिवसांच्या भारत दौ-यावर आलेले ओलांद आणि पंतप्रधान मोदी यांच्या झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या करारावर स्वाक्ष-या झाल्या. तसेच उर्जा, सौरउर्जा, अन्न-सुरक्षा, अणुउर्जा अशा महत्वाच्या मुद्यांवरही दोन्ही देशांमध्ये करार करण्यात आले.

Jan 26, 2016, 12:23 AM IST

भारत-जपान दरम्यान करार; क्योटोच्या धर्तीवर काशीचा विकास

भारत आणि जपान दरम्यान शनिवारी वाराणसीसाठी एक करार करण्यात आलाय. हा करार काशीच्या विकासासाठी करण्यात आलाय. यामुळे, भारत आणि जपानच्या संबंधांमध्ये एक चांगली सुरुवात झालीय, असं म्हणता येईल. 

Aug 30, 2014, 10:46 PM IST