agricultural produce market committees

APMC Election : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी आज मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

APMC Elections News :  राज्यात एकूण 253 बाजार समित्यांपैकी 18 बाजारसमित्या बिनविरोध झाल्या आहेत. तर उर्वरीत 235 बाजार समित्यांसाठी आज आणि 30 तारखेला निवडणूक होणार आहे. 30 तारखेला 88 बाजार समित्यांची निवडणूक होणार आहे.  

Apr 28, 2023, 07:33 AM IST

राज्यात कृषी उत्पन्न बाजार समित्या सुरु करणार ‘कोविड-केअर सेंटर’

राज्यात  कोरोना (Coronavirus) रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णांना ( Covid-19) रुग्णालयात, कोविड सेंटर मध्ये बेड, ऑक्सिजन बेड मिळणे कठीण होत आहे.  

Apr 29, 2021, 09:38 AM IST