aishwarya narkar keeps herself fit

ऐश्वर्या नारकर असं ठेवतात स्वत:ला फिट; जाणून घ्या त्यांच्या फिटनेसचं सिक्रेट

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' ह्या मालिकेत ऐश्वर्या नारकर ह्या 'रुपाली राज्याध्यक्ष' ची भूमिका साकारतात आहे. त्या कामामध्ये व्यस्त असूनही  फिटनेस व निरोगी जगण्यासाठी काय काय करतात व कसा वेळ देतात ह्या बाबतीत त्यांनी नुस्के सांगितले आहेत.

Nov 8, 2023, 01:18 PM IST