aishwarya rai paris fashion week

ऐश्वर्या प्रेग्नंन्ट असल्याच्या अफवांवर लोकप्रिय अभिनेत्रीची नाराजी, म्हणाली, 'तिच्यावर सगळे...'

Aishwarya Rai Bachchan Richa Chadda : ऐश्वर्या राय बच्चन हिला मध्यंतरी तिच्या रॅम्पवॉकवरून प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. ती गरोदर असल्याच्या चर्चाही सोशल मीडियावर रंगू लागल्या होत्या. त्यातून यावर एका लोकप्रिय अभिनेत्रीनं आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

Nov 5, 2023, 05:08 PM IST

ही खरंच 50 ची वाटते का! पॅरिसच्या रॅम्पवर ऐश्वर्याचा जलवा

Aishwarya Rai Bachchan Paris Fashion Week: अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली आहे. यावेळीही तिची जोरात चर्चा आहे. त्यातून तिनं पॅरिस फॅशन वीकमध्ये केलेला रॅम्पवॉकही चांगलाच चर्चेत राहिला आहे. यावेळी तिच्या रॅम्पवॉकनं सगळ्यांनाच घायाळ करून सोडलं आहे. 

Oct 2, 2023, 02:43 PM IST