ajab gajab video

Video:सायकल आहे की बोलेरो! हुशार असाल तर सांगा Cycleवर किती जणं बसलेत... 99 टक्के झालेत फेल

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, यात एका सायकलवर इतकेजण बसले आहेत की मोजताना लोकांचं डोकं चक्रावतंय, या व्हिडिओवर युजर्सच्या मजेदार प्रतिक्रिया येत आहेत.

Jan 5, 2023, 09:49 PM IST

1993 चा Video आला समोर; पहिल्यांदा आदिवासी माणसानं गोऱ्या व्यक्तीला पाहिलं तेव्हा...

Amazing Video: नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. खरंतर हा व्हिडिओ 1993 सालचा आहे.

Dec 9, 2022, 07:21 PM IST

महाकाय अजगराचा आवळायला गेला गळा आणि त्याचाच गेम झाला, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

मासा समजून मद्यधुंद व्यक्तीने पकडला महाकाय अजगर, नंतर जे झालं ते पाहून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल, पाहा VIDEO 

Nov 11, 2022, 10:49 PM IST

आंधळं प्रेम! रेल्वे पटरीवर बोलत बसली अन् तेवढ्यात आली ट्रेन...पाहा Shocking Video

Girl on railway Line: सध्या तुमच्या हातात असलेल्या फोनमुळे अनेकांचं आयुष्य व्यस्थ झालंय. एखादं जोडपं (Couple) प्रेमात पडलं तर तासंतास फोनवर बोलताना पहायला मिळतं. ना वेळेचं भान राहत...ना ठिकाणाचं.... 

Oct 28, 2022, 08:47 PM IST

पोरगी परत आयुष्यात माकडाची चेष्टा करणार नाही, Video जोरदार व्हायरल!

माकडाची चेष्टा करणं आलं मुलीच्या अंगलट, व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल

Oct 17, 2022, 09:15 PM IST

Trending News : रस्त्यावर शायनिंग मारत पित होता दारू, अचानक झाली पोलिसांची एन्ट्री अन्...

Trending News :रस्त्यावर पित होता दारू, मग असं काय झालं की...

Oct 4, 2022, 07:44 PM IST

सात कासवांचा पाण्यात मजेशीर खेळ, Video पाहून तुम्हीही व्हाल खुश

सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने व्हायरल होत असतो. 

Jun 7, 2022, 04:44 PM IST

लग्नमंडपात नवरदेवाला नवऱ्यामुलीसह कुटुंबाने धू-धू धुतलं, पण का? पाहा व्हिडीओ

लग्नाचं मंडप की WWF चा आखाडा.... नवरदेवाची नवऱ्यासह कुटुंबाकडून धुलाई, पाहा व्हिडीओ

Dec 20, 2021, 08:01 PM IST

तरुणी म्हणाली, 'मी इतकी सुंदर, काय करु?'; त्यानंतर लोकांची ही 'अजब' मागणी

Instagram Reels Video: इंस्टाग्रामवर बरेच लोक रिल्स बनवतात. एका सुंदर तरुणीचा असा एक रिल्स चर्चेत आहे. 

Dec 17, 2021, 09:29 AM IST

वधू किंवा गर्लफ्रेंड नाही तर नवरदेवासोबत घोडीनं ठोकली धूम, वऱ्हाडी पाहातच राहिले

गर्लफ्रेंड किंवा वधू नाही तर चक्क घोडीच नवरेदवाला घेऊन पळाली... वऱ्हाडी पाहातच राहिले लग्नमंडपात नेमकं काय घडलं पाहा व्हिडीओ

Dec 15, 2021, 08:57 PM IST

लग्नाची इतकी घाई की घागराही घालायला विसरली? अशा अवस्थेत बाहेर आले की सगळे पाहातच राहिले...

लग्नाचा मुहूर्त चुकू नये म्हणून कपडे अर्धवट सोडून आली? वधूची ही फॅशन पाहून तुम्ही काय म्हणाल? पाहा व्हिडीओ

Dec 9, 2021, 07:30 PM IST

ओव्हरटेक महागातच नाही पण खर्चिकही ठरलं! कसं पाहा व्हिडीओ

ओव्हरटेक कराल तर कामातून जाल! नुकसान तर होईलच पण दंडही भरावा लागेल

Dec 5, 2021, 07:00 PM IST

तुम्हाला फेऱ्या मारायला लावणारे अधिकारी जेव्हा एका बकरीमागे पळतात तेव्हा...

एक बकरी जेव्हा शासकीय कार्यालय डोक्यावर घेते तेव्हा.... तुम्हा आम्हाला जे जमलं नाही ते बकरीनं करून दाखवलं... पाहा व्हिडीओ

Dec 3, 2021, 09:38 PM IST

शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ! सिंहाला हरणाने असा दिला चकवा की....

बुद्धी वापरून हरणानं असा वाचवला स्वत:चा जीव... पाहा व्हिडीओ

Nov 28, 2021, 02:06 PM IST

नवरदेव वडिलांना का म्हणाला, 'बाबा तुम्हीचं घाला नवरीला वरमाला'

वडिलांमुळे मुलावर का आली अशी परिस्थिती?

Nov 14, 2021, 03:40 PM IST