ajay devgan news

Drishyam 2 Movie: दृश्यम 2 चित्रपटानं आत्तापर्यंत केली कोट्यवधींची कमाई, जाणून घ्या लेटेस्ट अपडेट्स

Drishyam Box Office Collection: सध्या सगळीकडे चर्चा आहे ती दृश्यम 2 या चित्रपटाची. या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना पुष्कळ दिवस लागून राहिली होती. अखेर हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Nov 27, 2022, 01:51 PM IST

लग्न अभिषेकसोबत, पण KISS अजय देवगनला? त्या व्हायरल फोटोमुळे तुफान चर्चा

ऐश्वर्या रायला कोण ओळखत नाही. ती बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने तिच्या अभिनयाने आणि आपल्या सौंदर्याने संपूर्ण जगाला वेड लावलं आहे.

Mar 20, 2022, 07:16 PM IST